लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताच्या 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4' चं टीम इंडियाला निमंत्रण; म्हणाला.... - Marathi News | Would love if Indian cricketers attend my wedding: Hasan Ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4' चं टीम इंडियाला निमंत्रण; म्हणाला....

शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाह करणार आहे. ...

तुम्ही सुरुची आडारकरचे फॅन्स असला तर ही बातमी नक्की वाचा! - Marathi News | Ek ghar mantralela serial Will say good bye to audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही सुरुची आडारकरचे फॅन्स असला तर ही बातमी नक्की वाचा!

'एक घर मंतरलेलं' या रहस्यकथेच्या माध्यमातून आणखी एका निराळ्या विषयावरील मालिका झी युवा वाहिनीने प्रेक्षकांसाठी आणली. ...

वीणा मलिकने भारतीय सैनिकांच्या विरोधात केलेल्या या ट्वीटमुळे लोकांनी तिला घेतले धारेवर - Marathi News | Veena Malik shows middle finger to Indian Army; netizens remind her of Ashmit Patel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीणा मलिकने भारतीय सैनिकांच्या विरोधात केलेल्या या ट्वीटमुळे लोकांनी तिला घेतले धारेवर

भारतीय सरकारच्या विरोधात वीणा मलिकने एक ट्वीट केले असून तिने तिचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...

Jammu & Kashmir: आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!'- उद्धव ठाकरे - Marathi News | Jammu & Kashmir: Balasaheb's dream come true today!- uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Jammu & Kashmir: आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!'- उद्धव ठाकरे

मोदी सरकारनं 370 कलमातील तरतुदी शिथिल केल्या असून, जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. ...

23 वर्षांपूर्वी काजोल-रेखाच्या या बोल्ड फोटोशूटने उडाली होती खळबळ, पाहा फोटो - Marathi News | Kajol Rekha Bold Photoshoot Make Controversies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :23 वर्षांपूर्वी काजोल-रेखाच्या या बोल्ड फोटोशूटने उडाली होती खळबळ, पाहा फोटो

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि शोमू मुखर्जी यांची मुलगी काजोल हिचा आज वाढदिवस. आपल्या फिल्मी करिअरमध्ये काजोल कायम वादांपासून दूर राहिली. पण अभिनेत्री रेखासोबतच्या फोटोशूटमुळे ती चांगलीच वादात सापडली होती. ...

लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु  - Marathi News | One dies after falling from house in Bhangarwadi near Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात घर पडल्याने एकाचा मृत्यु 

मुसळधार पाऊस व हवेमुळे  भांगरवाडी पहाटे 3.40 वाजण्याच्या सुमारास घर पडल्याने एक जणाचा जागीच मृत्यु झाला. दोन दिवस लोणावळ्यात दोन जणाचा घरे पडून मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

ट्वेंटी-20त रोहित शर्माच 'हिट'; पाहा थक्क करणारे विक्रम! - Marathi News | Rohit Sharma create history; all T 20 record's in his name | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20त रोहित शर्माच 'हिट'; पाहा थक्क करणारे विक्रम!

India vs West Indies : तिसऱ्या सामन्यात दिग्गजांना विश्रांती मिळणार, टीम इंडियात नवे चेहरे दिसणार! - Marathi News | India vs West Indies: Giants get rest in 3rd match, new faces will be seen in Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : तिसऱ्या सामन्यात दिग्गजांना विश्रांती मिळणार, टीम इंडियात नवे चेहरे दिसणार!

वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 22 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2- 0 अशी आघाडी घेतली आहे. ...

Jammu and Kashmir : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - मेहबूबा मुफ्ती - Marathi News | Jammu and Kashmir mehbooba mufti said decision by india in unconstitutional on article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस - मेहबूबा मुफ्ती

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी याचा निषेध करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...