CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कफ परेड मछिमार नगरच्या बंदरातील जेट्टी वर मच्छिमारांनी हातात काळे बावटे घेऊन जोरदार निदर्शने केली. ...
लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपासमारीमुळे कर्मभूमीत मरण्यापेक्षा अनेक मजूरांनी जन्मभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. ...
नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशात गेलेल्या भारतीयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी मराठी उद्योगपती धनंजय दातार यांनी पुढाकार घेतला आहे. ...