ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा र ...