डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
...
अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता. ...
केरळच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर आणखी एका हत्तीचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे ...
पतीने रागाच्या भरात पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा आणि नंतर स्वत: ला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
कोरोनाच्या अशा संघर्ष स्थितीत काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या फक्त नोकऱ्या टिकवत नाही तर त्यांना घसघशीत पगारवाढही देत असल्याचं दिसून येतं. ...
पोटात वाढत असलेल्या मुलासाठी तिनं जेवण मागितलं आणि मनुष्यानं तिला मृत्यूच्या दरीत ढकललं... ...
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे ९ हजार ३०४ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचला आहे. तर २४ तासांमध्ये तब्बल २६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ...
गुरुवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात १६ हजार २४६ इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ...
अभिनेत्रीने सांगितले की, या फोटोंच्या लिलावातून तिला जी रक्कम मिळणार आहे ती संपूर्ण रक्कम कोरोना व्हायरस रिलीफ फंडसाठी देणार आहे. ...