लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला - Marathi News | Cyclone damages Mira-Bhayander fishermen; The change of direction averted the danger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Cyclone Nisarga: चक्रीवादळाने मीरा-भाईंदरच्या मच्छीमारांचं नुकसान; दिशा बदलल्यानं धोका टळला

Cyclone Nisarga: वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली. ...

अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, सीबीआयच्या जाळ्यात अडकलं रॅकेट - Marathi News | Exposed sexual exploitation of minors, racket caught in CBI trap | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश, सीबीआयच्या जाळ्यात अडकलं रॅकेट

सीबीआयने मंगळवारी अल्पवयीन मुलांच्या लैंगिक छळात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. ...

Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ३१ नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद, देहूरोड येथील वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 31 new corona affected patients registered in Pimpri Chinchwad on Wednesday, old man dies at Dehuroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ३१ नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद, देहूरोड येथील वृद्धाचा मृत्यू

पिंपरीतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८४ वर पोहचली.. ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ७ हजारांवर; बुधवारी २९४ नवीन रुग्णांची नोंद - Marathi News | Corona virus : Number of corona affected in Pune city over 7,000; 294 new patient in a wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ७ हजारांवर; बुधवारी २९४ नवीन रुग्णांची नोंद

तब्बल 229 रुग्ण झाले कोरोनामुक्त... ...

अमरनाथच्या बर्फ शिवलिंगाचं पहिलं दर्शन, फोटो पाहून भाविकांमध्ये 'यात्रा पे चर्चा' - Marathi News | Darshan of Amarnath Barf Shivling, will the Yatra start or not? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथच्या बर्फ शिवलिंगाचं पहिलं दर्शन, फोटो पाहून भाविकांमध्ये 'यात्रा पे चर्चा'

देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला काहीच दिवस उरले आहेत. ...

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला - Marathi News | Cyclone Nisarga: fishermen of Mumbai relax as the cyclone changed direction | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

Cyclone Nisarga: निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया - Marathi News | Painkiller Ibuprofen tested as potential treatment on coronavirus patients | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार - Marathi News | Vijay Mallya returns to India; Will arrive in Mumbai at any moment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजय माल्या भारतात परततोय; कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल होणार

बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. ...

राज्यातील इंग्रजी शाळा ऑनलाईन वर्ग घेण्यास असमर्थ, ६० ते ७० टक्के शाळांची आर्थिक परिस्थिती संकटात - Marathi News | English schools in the state unable to take online classes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील इंग्रजी शाळा ऑनलाईन वर्ग घेण्यास असमर्थ, ६० ते ७० टक्के शाळांची आर्थिक परिस्थिती संकटात

शालेय विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात.. ...