लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ग्रीन टी पिताना तुम्हीही करता का या चुका?; पडू शकतात महागात - Marathi News | Avoid these mistakes at any cost while drinking green tea | Latest food News at Lokmat.com

फूड :ग्रीन टी पिताना तुम्हीही करता का या चुका?; पडू शकतात महागात

तुमच्या वाढलेल्या वजनामुळे एखादा फेवरेट ड्रेस घट्ट होतोय का? किंवा एखाद्या जवळच्या लग्नामध्ये फ्लॅट टमीसोबतच फ्लॉन्ट करायचंय? या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या डाएटमध्ये ग्रीन टीचा समावेश करावा लागेल. ...

भंडारा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोन गंभीर - Marathi News | One dead and two injured in wall collapsed in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोन गंभीर

घरावर भिंत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाल्याची घटना तुमसर तालुक्याच्या सिंधपुरी येथे घडली आहे. ...

ही अभिनेत्री चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि... - Marathi News | nushrat bharucha once entered in mens toilet by mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि...

होय, एकदा ती चुकून पुरूषांच्या टॉयलेटमध्ये शिरली आणि पुढे जे काही झाले, ते ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झाले. ...

कलाकारांची मांदियाळी एका छताखाली आणतोय तरुण - Marathi News | sanket anagarkar culbture an art space in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकारांची मांदियाळी एका छताखाली आणतोय तरुण

कलेच्या प्रांतात नवख्यांपासून ते प्रचलित अशा सर्वांना सहज काहीच उपलब्ध होत नाही. सांघिक पद्धतीनेच इथे प्रत्येकजण ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असतो. ...

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री होणार आजी, मुलीसाठी ठेवली बेबी शॉवर पार्टी - Marathi News | raveena tandon host daughter chhaya baby shower see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री होणार आजी, मुलीसाठी ठेवली बेबी शॉवर पार्टी

बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ लवकरच आजी होणार आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संपाचा एल्गार  - Marathi News | government employees strike for pension in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संपाचा एल्गार 

कर्मचाऱ्यांनी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण सरकारने दखल घेतली नाही. ...

आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय - Marathi News | How to dry hair quickly without hair dryer | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आता हेअर ड्रायरला करा बाय-बाय; केस झटपट सुकवण्यासाठी काही सोपे उपाय

हेअर ड्रायरचा वापर हेअर स्टाइलसोबतच केस सुकवण्यासाठीही करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सतत केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्याने केस ड्राय होतात. ...

जेठमलानींच्या निधनानं देशानं असामान्य वकील गमावला- पंतप्रधान मोदी - Marathi News | Country Has Lost Exceptional Lawyer Iconic Figure pm modi Condoles Ram Jethmalanis Demise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेठमलानींच्या निधनानं देशानं असामान्य वकील गमावला- पंतप्रधान मोदी

प्रदीर्घ आजारानं राम जेठमलानींचं निधन ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 8 सप्टेंबर 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 8 september 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 8 सप्टेंबर 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...