लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू - Marathi News | The number of corona patients in the state is over 82,000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: धोका वाढला! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजारांच्या पुढे, १२० रुग्णांचा मृत्यू

आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत ...

खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह - Marathi News | The dead body of a policeman was found suspiciously in the car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला पोलिसाचा मृतदेह

त्याचा मृतदेह कारमध्ये सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ...

Coronavirus News: पुढील आठवड्यापासून एसटीच्या अतिरिक्त २५० बस धावणार - Marathi News | coronavirus 250 additional ST buses will run from next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: पुढील आठवड्यापासून एसटीच्या अतिरिक्त २५० बस धावणार

१४२ बस मंत्रालय, १५ बस महापालिका भवन मार्गावर धावणार ...

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गोव्यात सोमवारपासून धार्मिक स्थळे खुली होण्याची शक्यता कमी - Marathi News | Religious places in Goa might not open from Monday due to increasing corona patients | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गोव्यात सोमवारपासून धार्मिक स्थळे खुली होण्याची शक्यता कमी

गोव्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; आज २०० हून अधिक रुग्ण सापडले ...

गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 202; नवे रुग्ण 71 आढळले - Marathi News | coronavirus 71 new patient found in goa total number goes to 202 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 202; नवे रुग्ण 71 आढळले

851 कोविड चाचण्यांचे अहवाल येणे बाकी ...

जंग मुश्किल तो है , जित जायेंगे कल ....इस कोरोना को फिर अलविदा , अलविदा .... ! - Marathi News | The fight is difficult, we will win tomorrow .... Goodbye to this corona again, goodbye ....! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जंग मुश्किल तो है , जित जायेंगे कल ....इस कोरोना को फिर अलविदा , अलविदा .... !

कोरोना काळात सामान्यांचे मनोबल वाढविण्यासाठी  मुंबई विद्यापीठाकडून गाण्याची निर्मिती ...

गोव्यात 6 दिवसात कोविड संक्रमितांची संख्या चौपट - Marathi News | coronavirus number of patients increased 4 times in 6 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 6 दिवसात कोविड संक्रमितांची संख्या चौपट

रुग्णालयावर ताण; सुविधा अपुऱ्या पडण्याची भीती ...

शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे - Marathi News | Let's commit to forward the path given by Shivchhatrapati - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी महाराजांच्या कारभाराचा जगापुढे आदर्श, हा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध- उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. ...

'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन - Marathi News | lok nirman bhawan in dapoli damaged due to nisarga cyclone needs financial help | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'निसर्ग' चक्रीवादळात लोकनिर्माण भवनची वाताहत; आर्थिक मदतीचं आवाहन

स्थलांतराच्या समस्येवर शिक्षणातून उत्तर शोधणाऱ्या लोकमान्य सार्वजनिक धर्मादाय न्यासाला आर्थिक सहकार्याची गरज ...