लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत - Marathi News | Who is safe from corrupt Deputy Collectors, DySPs, Tehsildars?; 366 proposals awaiting approval | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?

Beed Corruption News: राज्यभरात लाच प्रकरणातील ३६६ जणांचे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा बड्या माशांचा समावेश आहे. ...

अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध - Marathi News | Hollywood city in America is on fire; stones and fireworks thrown at police, huge opposition to campaign against illegal immigrants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके

United State News: अवैध प्रवाशांविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेला लॉस एंजलिसमध्ये प्रचंड विरोध सुरू झाला असून, या निदर्शनांना अटकाव करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्निया नॅशनल गार्डच्या २ हजार जवानांना तैनात केले आहे. ...

नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला - Marathi News | 7,000 Nepalese people will have to leave America, America withdraws special country status | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

United State: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा (टीपीएस) दर्जा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या ७ हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा ल ...

अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण - Marathi News | Blind lawyer argues for the first time in the Supreme Court, a historic moment in the Indian judiciary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण

Supreme Court News: भारतीय न्यायव्यवस्थेत समावेशकतेच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा गाठत दृष्टिदोष असलेल्या ॲड. अंचल भाटेजा यांनी ६ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आपला पहिला युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयात दृष्टिहीन वकिलाने नोंदवलेली ही पहिलीच उपस्थित ...

यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर - Marathi News | Encounters increase in Delhi after UP, five encounters in the first five days of June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर

Encounters In Delhi: दिल्लीमध्ये पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये नाट्यमय वाढ दिसून येत आहे. गुन्हेगारांना लक्ष्य करणाऱ्या अनेक कारवाया वेगाने होत आहेत. यामुळे दिल्ली पोलिस उत्तर प्रदेशच्या आक्रमक मॉडेलचा अवलंब करीत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय - Marathi News | Scorched notes: Justice Verma now has only one option: resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय

Justice Yashwant Verma: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या कारवाईची तयारी सुरू असताना यापासून बचावासाठी आता त्यांच्यासमोर केवळ राजीनाम्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे. संसदेत खासदारांसमोर बाजू मांडताना न्या. वर् ...

मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच - Marathi News | Light from mobiles and laptops can also cause cancer; Doctors say, stop looking at mobiles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात...

Health News: अनेक प्रकारचे प्राणघातक कर्करोग आहेत आणि त्याची कारणेही अनेक आहेत. बहुतेक लोकांना असे वाटते की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न खाल्ल्याने किंवा व्यायाम न केल्याने कर्करोग होतो. अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी शरीर २४ तास सर्केडि ...

ना परीक्षा, ना निकाल, तरी मंत्री? संजय राठोड यांचे विचित्र तर्क - Marathi News | No exams, no results, yet a minister? Sanjay Rathod's strange argument | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ना परीक्षा, ना निकाल, तरी मंत्री? संजय राठोड यांचे विचित्र तर्क

Sanjay Rathod: नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे, तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ...

पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ - Marathi News | 50 percent skill-based education in traditional degree courses, UGC to issue guidelines soon; Students' employability will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, लवकरच मार्गदर्शक सूचना

Education News: पारंपरिक अभ्यासक्रमांना रोजगारभिमुख बनविण्यासाठी आता त्यांना कौशल्याची जोड दिली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीमध्ये विद्यार्थ्यांना ५० टक्के कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचण्यास सुरुवात केली आ ...