लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Vidhan sabha 2019: Different Mathematics of Central Leadership! Chandrakant Patil's suggestive statement about Kothrud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan sabha 2019 : केंद्रीय नेतृत्वाचे वेगळे गणित! कोथरूडबाबत चंद्र्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

मला केंद्रीय नेतृत्वाने पुण्यातून निवडणूक लढवायला सांगितले. कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या मनामध्ये भविष्यातील काही गणित असेल ...

Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा! - Marathi News | Vidhan sabha 2019: MNS Will support Aditya Thackeray ! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मनसे देणार आदित्य ठाकरेंना पाठिंबा!

Maharashtra Assembly Election 2019 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय   - Marathi News | Vidhan sabha 2019: decision to bring Chandrakant Patil as front door as Maratha face | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत पाटील यांना समोरच्या दाराने आणण्याचा निर्णय  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत. ...

आता नफ्यातील कंपन्यांचा हिस्सा सरकार विकणार - Marathi News | Now the government will sell its share of the profit companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता नफ्यातील कंपन्यांचा हिस्सा सरकार विकणार

नफ्यात असलेल्या सरकारी कंपन्यांतील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. ...

मध्य प्रदेशात आठ वर्षीय बालकाचा भूूकबळी, कुटुंबाची उपासमार - Marathi News | one death in Madhya Pradesh due to Hunger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात आठ वर्षीय बालकाचा भूूकबळी, कुटुंबाची उपासमार

भुकेने व्याकूळ झालेल्या आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यात सोमवारी घडली. ...

ग्राहक न्यायालयातील गर्दी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ मुळे घटणार - Marathi News |  The consumer court rush will diminish due to the 'Consumer App' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहक न्यायालयातील गर्दी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ मुळे घटणार

केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींवर लगेच कारवाई करण्यासाठी मंगळवारी ‘कन्झ्युमर अ‍ॅप’ सुरू केले. ...

‘हिटमॅन’ रोहितच्या कामगिरीकडे लक्ष, भारत-द. आफ्रिका आज भिडणार - Marathi News | India vs South Africa: India Vs South Africa 1st test will be start from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘हिटमॅन’ रोहितच्या कामगिरीकडे लक्ष, भारत-द. आफ्रिका आज भिडणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून मोठी अपेक्षा ठेवेल. ...

मायदेशात पुन्हा यजमान संघ गाजवणार वर्चस्व - Marathi News | Team India will dominate the host country again - V.V. S. Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मायदेशात पुन्हा यजमान संघ गाजवणार वर्चस्व

मायदेशातील मालिकेची सुरुवात नेहमीच रोमांचक होते. कारण २१ महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघ मायदेशात खेळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडू नक्कीच उत्साहित असतील. ...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा निकाल मागे, सुप्रीम कोर्टाने स्वत:चा निर्णय फिरवला - Marathi News | Behind the relaxation of the Atrocity Act, the Supreme Court reversed its decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथिल करणारा निकाल मागे, सुप्रीम कोर्टाने स्वत:चा निर्णय फिरवला

अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना माणूस म्हणून ताठ मानेने जगणे कठीण जात असल्याने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे ...