लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पेट्रोल डिझेल विक्रीत अवघी पाच सात टक्के वाढ - Marathi News | Only five to seven per cent increase in petrol and diesel sales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल डिझेल विक्रीत अवघी पाच सात टक्के वाढ

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता ...

पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी - Marathi News | Celebrate the environmentally friendly Vatpoornima | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी

मांगल्याचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी तुळशीची पूजा तर काही ठिकाणी वडाच्या झाडाच्या चित्राची ...

औषधांच्या विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस - Marathi News | Bitter doses of corona also sell drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांच्या विक्रीलाही कोरोनाचा कडू डोस

राज्यातील केमिस्टही आर्थिक अडचणीत ; विक्रीत २५ ते ३० टक्के घट, फार्मा कंपन्यांचेही नुकसान ...

सौम्या टंडनचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा - Marathi News | Soumya Tandon Share Pics On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौम्या टंडनचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

टीव्हीचा फेमस शो 'भाबीजी घर पर है' मध्ये अनिता भाभीची भूमिकेने रसिकांची भरघोस पसंती मिळवली आहे. ...

धक्कादायक! पत्नीस जबरदस्तीने दारु पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार - Marathi News | Shocking! Wife has gang-raped by husband with friends in kerala, thiruvananthapuram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नीस जबरदस्तीने दारु पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार

ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे. गुरुवारी रात्री महिलेवर निर्जन ठिकाणी नेऊन सामूहिक बलात्कार केला. ...

‘निसर्ग’ने सलमान खानच्या फार्म हाऊसचेही केले नुकसान; पाहा युलियाने शेअर केलेले फोटो - Marathi News | Cyclone Nisarga effect: Iulia Vantur shares photos and video of Salman Khan's farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘निसर्ग’ने सलमान खानच्या फार्म हाऊसचेही केले नुकसान; पाहा युलियाने शेअर केलेले फोटो

होय, वादळामुळे सलमानच्या या फार्महाऊसचेही नुकसान झाले. हे नुकसान आपण फोटोत पाहू शकतो. ...

घरात सॅनिटायजर ठेवताना ही चूक कराल; तर दुर्घटनेला निमंत्रण द्याल, 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Corona virus be careful during sanitizer in kitchen at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरात सॅनिटायजर ठेवताना ही चूक कराल; तर दुर्घटनेला निमंत्रण द्याल, 'अशी' घ्या काळजी

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.   ...

coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज - Marathi News | coronavirus: Wuhan becomes coronavirus free, last three patients discharged from hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज

वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. ...

Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Cyclone Nisarga: 100 crore emergency aid for Raigad district; CM's announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये तातडीची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ...