लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

coronavirus: कल्याणच्या कोविड रुग्णालयात आता परिचारिकांऐवजी रोबो करणार कोरोना रुग्णांची सेवा - Marathi News | coronavirus: Robot will now serve patients instead of nurses at Kovid Hospital in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कल्याणच्या कोविड रुग्णालयात आता परिचारिकांऐवजी रोबो करणार कोरोना रुग्णांची सेवा

डोंबिवली येथील सुनील नगर तेथील रहिवासी असलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतीक तिरोडकर याने मोबाईल वर आँपरेट करता येईल असा कोरो रोबोट तयार केला आहे. ...

coronavirus: राज्य सरकार अजून ११ हजार कैद्यांना एमर्जंसी पॅरोलवर मुक्त करणार - अनिल देशमुख - Marathi News | coronavirus: State government to release 11,000 more prisoners on emergency parole - Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्य सरकार अजून ११ हजार कैद्यांना एमर्जंसी पॅरोलवर मुक्त करणार - अनिल देशमुख

एकीकडे शहरांपासून गावांपर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच तुरुंगात असलेल्या हजारो कैद्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहेत. ...

सोनू सूदबद्दलच्या 'रोखठोक' मतांवर ठाकरे सरकारमधून प्रतिक्रिया आली; राऊतांना एकटं पाडून गेली - Marathi News | home minister anil deshmukh appreciates sonu sood work after sanjay raut slams him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनू सूदबद्दलच्या 'रोखठोक' मतांवर ठाकरे सरकारमधून प्रतिक्रिया आली; राऊतांना एकटं पाडून गेली

संजय राऊत यांच्या बचावासाठी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील एकही नेता पुढे आलेला नाही ...

मोरारी बापू यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार, करण्यात आला 'असा' आरोप - Marathi News | complaint against morari bapu in muzaffarpur court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरारी बापू यांच्या विरोधात मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार, करण्यात आला 'असा' आरोप

मुझफ्फरपूर : कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर  न्यायालयात शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मीनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ... ...

वयाच्या 15व्या वर्षी शूटिंगदरम्यान या अभिनेत्यानं रेखा यांना केली होती बळजबरीने किस, माजली होती सगळीकडे खळबळ   - Marathi News | During the shooting at the age of 15, the actor had forcibly kissed Rekha TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 15व्या वर्षी शूटिंगदरम्यान या अभिनेत्यानं रेखा यांना केली होती बळजबरीने किस, माजली होती सगळीकडे खळबळ  

काही तरी वेगळंच सुरु असल्याचं मग रेखा यांना जाणवलं. त्यांनी स्वतःला अभिनेत्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ...

coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार - Marathi News | coronavirus: Maharashtra overtake China in coronavirus cases, over 85,000 infected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: कोरोनाच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने टाकले चीनला मागे, बाधितांची संख्या ८५ हजारांपार

आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे एकूण ३ हजार ७ रुग्ण सापडले असून, सापडलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे. ...

मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ - Marathi News | Stop attending to Muslim patients WhatsApp chat between Rajasthan hospital staff goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम रुग्णांवर उपचार करू नका; वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 'त्या' व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे खळबळ

व्हायरल झालेल्या चॅटच्या स्क्रीनशॉटची पोलिसांकडून दखल; एफआयआर दाखल ...

श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 37 वेळा हालला पाळणा; कुणी करुणा, तर कुणी लॉकडाउन ठेवलं नाव - Marathi News | play cradle 37 newborns in shramik spasial trains  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 37 वेळा हालला पाळणा; कुणी करुणा, तर कुणी लॉकडाउन ठेवलं नाव

कोरोना व्हायरसने संपूर्ण मानवी जीवनावरच प्रभाव टाकला आहे. त्यापासून मुलांची नावंही  सुटलेली नाहीत.  ...

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली - Marathi News | coronavirus: China issues white paper after Criticism | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली

कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत चीनकडून घेण्यात आलेल्या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहण्यात येत असून, चीनवर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आज श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. ...