विद्यमान बाराव्या सभागृहाची मुदत ८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काम करता येणार नाही. ७ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार न आल्यास राष्ट्रपती राजवटीचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे. हा पर्याय किमान सहा महिन्यांचा असतो. ...