लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रदूषण रोखण्यात अपयश; कर्नाटकला १० लाखांचा दंड - Marathi News | Failure to prevent pollution; Karnataka fined Rs 10 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण रोखण्यात अपयश; कर्नाटकला १० लाखांचा दंड

या सरोवरात प्रदूषित घटक येणार नाहीत याची काळजी न घेऊन अधिकारी गुन्हेगारी वर्तन करीत असल्याचे लवादाने म्हटले. ...

"आयपीएलबाबत आशावादी, विराट कोहली आणि अस्वलाला डिवचणे सारखेच" - Marathi News | Optimistic about the IPL, Virat Kohli and the Bears alike | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आयपीएलबाबत आशावादी, विराट कोहली आणि अस्वलाला डिवचणे सारखेच"

कोहलीला डिवचणे म्हणजे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्याच्या मते, कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे एकसारखे आहे. ...

मानसिक कणखरता महत्त्वाची : संदीप पाटील - Marathi News | Mental toughness is important: Sandeep Patil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मानसिक कणखरता महत्त्वाची : संदीप पाटील

कोविड-१९ नंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल त्यावेळी फिटनेससह पुनरागमन करा, असा सल्ला भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांनी खेळाडूंना दिला आहे. ...

आईने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून दागिन्यांची चोरी - Marathi News | Jewelry theft by telling mother to bring money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईने पैसे आणायला सांगितल्याचे सांगून दागिन्यांची चोरी

आणि आईने तिजोरीतून पैसे आणायला सांगितल्याचा बनाव करत लाखोंच्या दागिन्यावर हात साफ केल्याची घटना पायधुनीत घडली आहे. ...

CoronaVirus News : लोकल नाही, मुंबई धावू लागली - Marathi News | CoronaVirus News : Not local, Mumbai started running | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : लोकल नाही, मुंबई धावू लागली

CoronaVirus News : जीवनवाहिनी सुरू झाल्याने थांबलेल्या प्रवाहाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा नव्याने उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

कोरोनातून सावरत भुयारी मेट्रो-३चे काम सुरू - Marathi News | Underground Metro-3 starts from Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनातून सावरत भुयारी मेट्रो-३चे काम सुरू

परिणामी मेट्रोसह उर्वरित कामांची डेडलाइन गाठण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...

मुंबई पुन्हा उभी राहतेय, कोस्टल रोड प्रकल्पासाठी पुन्हा मशीन धडाडणार - Marathi News | Mumbai is standing up again, the machine will start beating again for the Coastal Road project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पुन्हा उभी राहतेय, कोस्टल रोड प्रकल्पासाठी पुन्हा मशीन धडाडणार

मात्र जुलै २०१९ पासून आतापर्यंत या प्रकल्पाचे केवळ दहा टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढच्या आठवड्यात बिहार, उत्तर प्रदेश राज्यातून मजूर आल्यावर या प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू होणार आहे. ...

बारवीच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला - Marathi News | The lives of the villagers in the catchment area of Barvi are hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारवीच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला

एमआयडीसीने न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र सुनावणीवेळी न्यायाधीशांसमोर न आल्याने आणखी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलली. ...

CoronaVirus News : दफनविधीसाठी जागा नसल्याचे भिवंडीच्या कब्रस्थानात बोर्ड - Marathi News | Board at Bhiwandi cemetery as there is no place for burial | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : दफनविधीसाठी जागा नसल्याचे भिवंडीच्या कब्रस्थानात बोर्ड

शहरात १ जूननंतर कोरोना व इतर आजारांतील रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. ...