अम्फान आणि निसर्ग या चक्रीवादळांना अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील भागात विध्वंस घडवल्यानंतर आता देशाच्या किनारपट्टीवर अजून एक वादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...
शंकरसिंह वाघेला यांनी पत्रात लिहिलं आहे की, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता त्याबद्दल मी आभारी आहे, ...
CoronaVirus News : कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत. ...
आज भारताकडे संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यावर हल्ला चढवण्याचे सामर्थ्य आहे. याशिवाय, भारताने आपले पायदळही तेवढेच कनखर बनवले आहे. त्याचा सामना करणेही चीनला कठीण जाईल. चीनने तसा प्रयत्नही केला तर त्यांना 'इट का जवाब पत्थर से' मिळाल्या शिवाय राहणार न ...