चिंता करू नका, आपण सरकार स्थापन करताना पूर्ण विचारांती केलेले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणारच. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावदखील आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपाच्या आमदारांना दिला. ...
‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत. अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. ...
थेट शरद पवार यांच्याविरुद्ध काही केले की त्यांनाच त्याची सहानूभूती मिळते हे ईडीच्या प्रकरणातून लक्षात आल्यामुळे भाजपने त्यांच्याविरुध्द आता ‘अजितअस्त्रा’चा वापर करण्याची योजना आखली आहे. ...
‘मी राष्ट्रवादीतच आहे. पक्ष सोडून मी कुठेही गेलेलो नाही. कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. मला उभा, आडवा चिरला तरी माझ्या हृदयात शरद पवार दिसून येतील. ...
पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा यांच्यासह त्यांचा मुलगा आणि नातवावर गावदेवी पोलिसांनी शनिवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. ...
अन्न, वस्त्र, निवारा या घटकांसाठी जेवढे पर्यावरणपूरक राहता येईल, तेवढे राहून आणि निसर्गाचा समतोल राखून आपण पुढे गेले पाहिजे, असे मत ‘टेरी’च्या पश्चिम विभागीय केंद्राच्या सहायक संचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या ‘कॉफीटेबल’ या मुला ...
अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आज सर्व जग मान्य करीत आहे. संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धम्म झपाट्याने रुजला असून ‘बुद्ध म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश,’ असे म्हटले जाते, ते उगीच नाही. ...