लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India China FaceOff: आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू! - Marathi News | India China FaceOff: Now China's new infiltration; New tents in Galvan Valley too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आता चीनची नवी घुसखोरी; गलवान खोऱ्यातही ठोकले तंबू!

भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौलत बेग औल्डी येथील धावपट्टीच्या सुमारे ३० किमी आग्नेयेस वाय जंक्सन वा ‘बॉटलनेक’ म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणापर्यंत चीनने सैन्यतुकड्या तैनात करण्याखेरीज चिलखती वाहने आणि खास लष्करी उपकरणेही आणली आहेत. ...

‘सीबीएसई’,‘आयसीएसई’ची १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द - Marathi News | CBSE, ICSE 10th-12th exams canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीबीएसई’,‘आयसीएसई’ची १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द

राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही. ...

रविवारपासून सलून सुरू; कटिंगलाच परवानगी, दाढीला मात्र प्रतीक्षा - Marathi News | Salon starts from Sunday; Only cutting is allowed, but the beard is waiting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारपासून सलून सुरू; कटिंगलाच परवानगी, दाढीला मात्र प्रतीक्षा

ती सुरू करण्यास परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक कारागीर व ग्राहक यांनी करावे, अशी अटही घालण्यात आली आहे. ...

Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण - Marathi News | Shocking! The actress revealed that her father had sexually abused her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा या अभिनेत्रीने केला खुलासा, वाचून व्हाल हैराण

वडिलांनी लैंगिक शोषण केल्याचा खुलासा या अभिनेत्रीने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.  ...

सोनू निगमचे गँगस्टरशी होते संबंध!, दिव्या खोसलांचा आरोप - Marathi News | Sonu Nigam had links with gangsters !, Divya Khosla alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनू निगमचे गँगस्टरशी होते संबंध!, दिव्या खोसलांचा आरोप

भूषण कुमार यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले असून सोनूचे कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्याशी संबंध होते, असा गंभीर आरोप भूषण कुमारांची पत्नी दिव्या खोसला यांनी केला आहे. ...

CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा - Marathi News | CoronaVirus: action on unsubsidized schools, de-recognition on occasion, Minister of State Bachchu Kadu's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा

CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

CoronaVirus: महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोना’ औषधावर बंदी - गृहमंत्री देशमुख - Marathi News | CoronaVirus: Maharashtra bans Patanjali's 'Corona' drug - Home Minister Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोना’ औषधावर बंदी - गृहमंत्री देशमुख

या औषधाला परवानगी मिळाल्याशिवाय त्याची राज्यात विक्री करता येणार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. बुधवारी रात्री त्यांनी टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ...

CoronaVirus: कोरोना रुग्णासाठी कुणी रेमडेसिविर देता का? - Marathi News | CoronaVirus: Does anyone give remedicivir for Corona patient? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: कोरोना रुग्णासाठी कुणी रेमडेसिविर देता का?

खूप शोधूनही बाजारात इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते आणायचे कुठून, असा प्रश्न नातेवाइकांना पडला आहे. ...

कोकण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी एमएसआरडीसी नेमणार सल्लागार - Marathi News | MSRDC to appoint consultant for Konkan Greenfield Expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वेसाठी एमएसआरडीसी नेमणार सल्लागार

या महामार्गाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी एमएसआरडीसीएने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. ...