राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारला विधानसभेत तोंडघशी पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. ...
राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यासाठी कोणतीही मुदत दिलेली नसल्याने न्यायालय काय आदेश देते, हा राज्यातील सत्तानाट्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील उद्यान आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस आता लाल-करड्या रंगात दिसणार आहे. या दोन्ही एक्स्प्रेसला लिंके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडले जाणार आहेत. ...
राज्यात रविवारी सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आहे. ...
अवजड वाहने १० वर्षांत भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणाला ट्रकचालकांनी विरोध दर्शविला असून सोमवार, २५ नोव्हेंबरपासून ते बेमुदत बंद पुकारणार आहेत, अशी माहिती भाईचारा आॅल इंडिया ट्रक आॅपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली. ...