या शाळेला वंदे भारत एक्स्प्रेसचे रूप द्यावे असे त्यांना सरपंचांकडून सांगण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय वेगाने धावणारी इंटरसिटी गाडी आहे. या एक्स्प्रेससारखीच या शाळेची इमारत दिसेल, अशा पद्धतीने तिला कृष्णा चौधरी व सोबत राहाणाऱ्यांनी रंगकाम क ...
मेट्रो मार्ग-२ अमध्ये सिसर क्रॉसओव्हर निश्चित केलेल्या जागी जुलैपर्यंत लावण्यात येईल, आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डबे हे स्टॅबलिंग लाइनच्या मदतीने हलवले जातील. ...
या परिमंडळात आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर हे तीन वॉर्ड येतात. येथील सहायक आयुक्त, आरोग्य अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नसताना ऑनलाइन वर्गांचे जोरदार सत्र सुरू झाले. सुरुवातीला सरसकट सगळ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू झाले, मग शिक्षण विभागाने त्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला का, विद्यार्थी, शिक्षक, पालक य ...