लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा - Marathi News | CoronaVirus News : 16 people corona positive in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :CoronaVirus News : जालन्यात १६ जणांना कोरोनाची बाधा

सोमवारी सकाळी प्राप्त अहवालात १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ...

'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे - Marathi News | Hotstar to make big announcement today, Bollywood stars with Akshay Kumar, Alia Bhatt turn to digital media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! आज हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करणार आहे. ...

नेटफ्लिक्सवरचा हा नवा सिनेमा पाहून भडकले लोक, ट्रेंड होतोय ‘#BoycottNetflix’ - Marathi News | twitter trends boycottnetflix after telugu film krishna and his leela release hurt sentiments of users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेटफ्लिक्सवरचा हा नवा सिनेमा पाहून भडकले लोक, ट्रेंड होतोय ‘#BoycottNetflix’

नेटफ्लिक्सवर नुकताच एक सिनेमा रिलीज करण्यात आला आणि हा सिनेमा पाहून लोकांचे माथे ठणकले. ...

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना... - Marathi News | Unlock1 Chief Justice Sharad Bobade is fascinated by Harley Davidson in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरला आले आहेत. अनलॉक १ मध्ये सूट दिलेली असल्याने रविवारी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. ...

CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी - Marathi News | CoronaVirus Marathi News MLA bharat singh says ear caught listening message covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात.  ...

ड्रॅगनला आव्हान! हिंदी महासागरात जपानसोबत युद्धसराव करत भारतानं दाखवली ताकद  - Marathi News | india china standoff indo japan navies conduct joint training exercise in indian ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रॅगनला आव्हान! हिंदी महासागरात जपानसोबत युद्धसराव करत भारतानं दाखवली ताकद 

गेल्या काही महिन्यांत आशियाच्या काही भागांत बीजिंगच्या आक्रमक पवित्र्यानंतर जपानचे हे असे पहिले विधान आहे. ...

Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्‍या पत्नीला मारहाण - Marathi News | Corona virus: Beating wife who refuses to go to mother due to corona infection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Corona virus : धक्कादायक ! कोरोनाची लागण झाल्याने आईकडे जाण्यास मनाई करणार्‍या पत्नीला मारहाण

फिर्यादी महिलेच्या पतीला व मुलाला कोरोनाची लागण ...

भूमी पेडणेकरने सुशांत सिंग राजपूतला अशी वाहिली अनोखी श्रध्दांजली, सुशांतच्या स्मरणार्थ करणार हे काम - Marathi News | Bhumi pednekar pledges to feed 550 families as a tribute to sushant singh rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमी पेडणेकरने सुशांत सिंग राजपूतला अशी वाहिली अनोखी श्रध्दांजली, सुशांतच्या स्मरणार्थ करणार हे काम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. ...

बाप रे बाप! माणसाच्या आकाराचं वटवाघूळ; फोटो पाहून लोकांना फुटला घाम, तुम्ही कधी बघितलं का? - Marathi News | Picture of 'human-sized bat' from the Philippines goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाप रे बाप! माणसाच्या आकाराचं वटवाघूळ; फोटो पाहून लोकांना फुटला घाम, तुम्ही कधी बघितलं का?

सोशल मीडियावर एक वटवाघळाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. असा दावा केला जातोय की, हे इतक्या मोठ्या आकाराचं वटवाघूळ फिलिपिन्समध्ये आढळलंय. ...