संतप्त झालेल्या युवकाने मुलीच्या डोक्यावर काठीने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीला झाशी येथे उपचारासाठी नेण्यात आले, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तरूणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे ...
मीरा भाईंदर महापालिकेने काशीचर्च झोपडपट्टी मधील 471 आणि जनता नगर झोपडपट्टी तील 4136 लाभार्थ्यांना इमारतीं मध्ये पक्क्या घरांचे स्वप्न दाखवले. परंतु विविध कारणं आणि पालिकेचा भोंगळ कारभार यामुळे सदर योजना बारगळली. ...
2000 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ट्युलिप अभिनयाकडे वळली. दिसायला सुंदर असल्यामुळे तिला जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम मिळाले. चंदेरी दुनियेपासून दूर जात एका वेगळ्याच कामात व्यग्र राहून तिचे मॅरिड लाईफही एन्जॉय करत आहे. ...
वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून 100 एमएलडी, सूर्या टप्पा -3 मधून 100 एमएलडी तर उसगाव 20 एमएलडी आणि पेल्हार धरणातून 10 एमएलडी पाणी म्हणजेच एकूण 230 एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. ...