लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी - Marathi News | Blackpool woman accessed child abuse images in hospital bed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

विशेष म्हणजे तिनं एक, दोन नव्हे तर, तब्बल 80 हजार पॉर्न फोटो डाऊनलोड केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व अश्लील पॉर्न फोटो हे लहान मुलांचे होते. ...

VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले... - Marathi News | Brazilian police officer stands on 51 year old black womans neck in viral clip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले...

इथे पोलीस एका कृष्णवर्णीय महिलेसोबत क्रूर वागणूक करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला रस्त्यावर पडून आहे आणि पोलीस महिलेच्या मानेवर पाय देऊ उभा होतांना दिसतो आहे. ...

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी - Marathi News | OMG! shopkeeper gave the wrong ticket; old man won lottery of Rs 15 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले. ...

सावकाराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या : दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Suicide after getting fed up with moneylender threats: Charges filed against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या : दोघांवर गुन्हा दाखल

या तक्रारीवरून संतोष गुरव या सावकारासह मध्यस्थी करणाऱ्या सुजय दळवी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ...

लॉकडाऊन विरोधात गटई कामगार 'धूर आंदोलना'च्या पवित्र्यात, भिक मागून चुलीवर अन्न शिजवणार - Marathi News | In the sanctity of the group labor movement against lockdown | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊन विरोधात गटई कामगार 'धूर आंदोलना'च्या पवित्र्यात, भिक मागून चुलीवर अन्न शिजवणार

गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘धूर आंदोलन’ छेडण्याचा इशारा जिल्हा प्रशासनासह महापालिकेला देण्यात आला आहे.  ...

रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी - Marathi News | The state government's demand to the Center to ban the film 'Yaa' after the objection of Reza Academy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रजा अकादमीच्या आक्षेपानंतर 'या' चित्रपटावर बंदी घालण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

महंमद द मेसेंजर ऑफ गॉड  या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण बंदीसाठी केंद्र शासनास पत्र -गृहमंत्री अनिल देशमुख ...

मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी - Marathi News | The chali part collapsed in Malad; 5 to 6 injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालाडमध्ये चाळीचा भाग कोसळला; ५ ते ६ जण जखमी

तळमजला अधिक दोन मजली चाळीचा भाग कोसळ्याची दुर्घटना घडली. ...

कोरोना संकटात बंपर लॉटरी; इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी तासाभरात कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Infosys Shares Surge As Analysts Retain Bullish Rating On Large Deal Wins | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना संकटात बंपर लॉटरी; इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी तासाभरात कमावले 'इतके' कोटी

कोरोना संकट काळातही कंपनीचा नफा वाढला; समभागधारकांना मोठा फायदा ...

OMG: पाकिस्तानात निगेटिव्ह अन् इंग्लंडमध्ये आढळला पॉझिटिव्ह; अन्य खेळाडूंवर कोरोना संकट! - Marathi News | Pakistan's Kashif Bhatti tests positive for COVID-19 in the UK, to undergo self-isolation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG: पाकिस्तानात निगेटिव्ह अन् इंग्लंडमध्ये आढळला पॉझिटिव्ह; अन्य खेळाडूंवर कोरोना संकट!

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासाठी हा दौरा रोज नवीन संकट घेऊन येणारा ठरत आहे. ...