लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आंबोली घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू - Marathi News | The pain in the Amboli ghat collapsed; One-way traffic continues | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

आंबोली घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले असून, एकेरी वाहतूक सुरू आहे. ...

जे न देखे रवि ते देखे कवी..;१९९१ साली प्रसिद्ध झालेली 'टीव्हीवरची शाळा' कविता होतेय प्रचंड व्हायरल - Marathi News | Poet of 'School on TV' goes viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे न देखे रवि ते देखे कवी..;१९९१ साली प्रसिद्ध झालेली 'टीव्हीवरची शाळा' कविता होतेय प्रचंड व्हायरल

१९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका कवितेत 'ऑनलाईन' शाळेची धमाल केली होती शब्दबद्ध... ...

कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे, आमदार प्रमोद पाटील यांचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्र  - Marathi News | Pits on Kalyan-Sheel road should be filled immediately, MLA Pramod Patil's letter to Maharashtra Road Development Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे, आमदार प्रमोद पाटील यांचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्र 

कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे. ...

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध,  प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Vanchi oppose to appointment of administrator on Gram Panchayat, Prakash Ambedkar meet the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध,  प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांनी  राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ...

धक्कादायक! आठवीच्या पुस्तकात मोठी चूक, भगतसिंह, राजगुरूंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याच्या उल्लेखानं खळबळ - Marathi News | A big mistake in the balbharti eighth book, the mention of Bhagat Singh, Rajguru and Kurban Hussain Hanging on the gallows | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! आठवीच्या पुस्तकात मोठी चूक, भगतसिंह, राजगुरूंसह कुर्बान हुसेन फासावर गेल्याच्या उल्लेखानं खळबळ

राज्य शिक्षण प्रसारक मंडळाकडून ही घोडचूक कशी झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. ...

"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात" - Marathi News | Congress MLAs who joined BJP in touch with us says congress leader yashomati thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपानं त्यांच्या १०५ आमदारांवर लक्ष ठेवावं; अनेक जण आमच्या संपर्कात"

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार; काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना विश्वास ...

coronavirus: गोव्यात कडकडीत लॉकडाऊन, अनेक ठिकाणी शुकशुकाट - Marathi News | coronavirus: severe lockdown in Goa, dryness in many places | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: गोव्यात कडकडीत लॉकडाऊन, अनेक ठिकाणी शुकशुकाट

राज्यभरात लोकांनी या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वत्र रस्ते सुनेसुने झाले होते. बाजारपेठा पूर्णत: बंदच राहिल्या. ...

'आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिक हिंमत दाखवणार का?'; निलेश राणेंचा सवाल - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता राष्ट्रवादीवर गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिक हिंमत दाखवणार का?'; निलेश राणेंचा सवाल

ट्विटरवर गुरुवारी #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला होता. ...

चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण - Marathi News | The municipality conducted a survey of 5 lakh people in 3 days in Mira Bhayander under the Chase the Virus campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत मीरा-भाईंदरमध्ये पालिकेने 3 दिवसांत केले 5 लाख लोकांचे सर्वेक्षण

प्रत्येक पथकास रोज किमान दीडशे घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य दिले गेले आहे . प्रत्येकाची ऑक्सिमीटर व थर्मलमीटर ने तपासणी करणे पथकांना बंधनकारक केले आहे .  ...