लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे सोनिया, राहुल गांधींना रक्ताने पत्र; प्रणिती शिंदेंना न्याय देण्याची मागणी - Marathi News | The district president of Congress wrote a letter in blood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे सोनिया, राहुल गांधींना रक्ताने पत्र; प्रणिती शिंदेंना न्याय देण्याची मागणी

प्रणिती यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव डावलण्यात आले. ...

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू - Marathi News | Tourist arriving on the palace died in the valley due to bee attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे दरीत पडून मृत्यू

राजगडावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला.. ...

काँग्रेसच्या मंत्र्याचा प्रताप; कार्यकर्त्याला मारहाण करत काढले बाहेर - Marathi News | Congress Minister beaten party worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मंत्र्याचा प्रताप; कार्यकर्त्याला मारहाण करत काढले बाहेर

मुख्यमंत्री कमलनाथ सध्या राज्यात नाही. त्यामुळे त्यांच्या मंत्रीमंडळातील नेते आपआपल्या जिल्ह्यातील काम पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पटवारी रिवा येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर होते. ...

प्रेमाला वयाचं बंधन नसतं, या क्रिकेटमधील कपल्सने करून दाखवलं - Marathi News | There is no age restrictions on love, this was done by the couples in cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :प्रेमाला वयाचं बंधन नसतं, या क्रिकेटमधील कपल्सने करून दाखवलं

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना आठ वर्ष सक्तमजुरी - Marathi News | Eight years of forced labor for two counts of guilty manslaughter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना आठ वर्ष सक्तमजुरी

उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणात रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना न्यायालयाने सोमवारी आठ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर, वरिष्ठ नेत्यांकडून यशस्वी मनधरणी  - Marathi News | NCP MLA Prakash Solanke's News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर, वरिष्ठ नेत्यांकडून यशस्वी मनधरणी 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोळंके यांची यशस्वी मनधरणी केली.  ...

२३ वर्षीय भारतीय तरूण मोठ्या कंपन्यांसाठी हॅकिंग करून वर्षाला कमवतोय ८८ लाख रूपये! - Marathi News | 23 year old Indian ethical hacker who makes 88 lakhs a year by finding bugs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२३ वर्षीय भारतीय तरूण मोठ्या कंपन्यांसाठी हॅकिंग करून वर्षाला कमवतोय ८८ लाख रूपये!

तसा तर हॅकिंग करणे हा गंभीर गुन्हा आहे. पण Ethical Hacking करून तुम्ही लाखो रूपयांची कमाई करू शकता. ...

CAA : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' - Marathi News | rahul gandhi biggest fool doesnt understand citizenship act says bjp mp nayab-singh saini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत'

Citizen Amendment Act : 'राहुल गांधी फक्त मूर्ख नाहीत तर महामूर्ख आहेत' असं नायब सिंह सैनी यांनी केला आहे. ...

नीति आयोगाच्या SDG निर्देशांकामध्ये केरळ अव्वल, तर बिहार शेवटच्या स्थानी  - Marathi News | Kerala tops in the NITI Aayog's SDG index, while Bihar is last | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीति आयोगाच्या SDG निर्देशांकामध्ये केरळ अव्वल, तर बिहार शेवटच्या स्थानी 

नीति आयोगाच्या निरंतर विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रामधील राज्याच्या प्रगतीवरून त्या राज्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो. ...