लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जेएनयू: संशयित आरोपींचे मोबाईल ताब्यात घ्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश - Marathi News | JNU: Seize Mobile of Suspected Accused; Instructions to High Court Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेएनयू: संशयित आरोपींचे मोबाईल ताब्यात घ्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

१३४ कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप उपलब्ध नाही ...

दहशतवाद्यांकडून उपअधीक्षकास मिळाले १२ लाख; प्रजासत्ताकदिनी घातपाताचा होता कट - Marathi News | Deputy Superintendent receives Rs 12 lakh from terrorists; The day of the Republic was deadly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांकडून उपअधीक्षकास मिळाले १२ लाख; प्रजासत्ताकदिनी घातपाताचा होता कट

श्रीनगरमधील इंदिरानगर येथे घरी या दहशतवाद्यांना ठेवल्याचे सिंग यांनी कबूल केले. सिंग यांचे घर लष्कराच्या १५ कॉर्प्स मुख्यालयाशेजारी आहे. ...

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार - Marathi News | Special Security Group formed to protect Gandhi family; Will be active in counterterrorism operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. ...

आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही - Marathi News | Fear of falling from imported onions; There is no demand from the states for the reduction of rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही

तुर्कस्तान, इजिप्त, अफगाणिस्तानातून ३६ हजार टन कांदा आयात ...

राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा - Marathi News | Rahul Aarey under Olympic dream? Disappointment of Maharashtra again | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राहुल आवारेचे ऑलिम्पिक स्वप्न अधांतरी?; महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशा

६१ किलो वजनी गटातून खेळण्याची चूक पडू शकते भारी! ...

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष - Marathi News | Honored Maharashtra Kesari with Hind Kesari; Pending for ten months and ignoring the government | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले; दहा महिने प्रलंबित तर सरकारचेही दुर्लक्ष

अशा बिकटच्या परिस्थितीत राज्याचा क्रीडाविभाग या मल्लांच्या मागणीला दाद देत नाही. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करून ही मंडळी आता थकली आहेत ...

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टची चौकशी करण्याचे आदेश; व्यावसायिक क्लृप्त्यांचा कंपन्यांवर आरोप - Marathi News | Amazon, Flipkart Inquiry Order; Companies accused of commercial misconduct | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टची चौकशी करण्याचे आदेश; व्यावसायिक क्लृप्त्यांचा कंपन्यांवर आरोप

सोमवारी दिलेल्या आदेशात स्पर्धा आयोगाने म्हटले की, या कंपन्यांविरोधातील आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य दिसते. त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. ...

वॉलमार्ट भारतात विस्तार थांबविणार; नोकरकपात सुरूच ठेवण्याचा निर्णय - Marathi News | Walmart to stop expansion in India; Decision to continue in employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉलमार्ट भारतात विस्तार थांबविणार; नोकरकपात सुरूच ठेवण्याचा निर्णय

सरकारी धोरणे कारणीभूत; एक तृतीयांश कार्यकारींची हकालपट्टी ...

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा; आचार्य यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्ती - Marathi News | Michael Patra as Deputy Governor of RBI; Appointment due to Acharya's resignation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी मायकेल पात्रा; आचार्य यांच्या राजीनाम्यामुळे नियुक्ती

मायकेल पात्रा हे सध्या पतधोरण समिती सदस्य आहेत. ...