‘आम्हाला अध्यक्षांबद्दल असलेला आदर आणि त्यांच्यावरील विश्वासाबद्दल कोणताही संशय राहू नये म्हणून मी राजीनाम्याचे पत्र लिहून ते अध्यक्षांना दिले,’ ...
मात्र सरकारला आम्ही निर्देश देऊ शकत नाही ...
सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी २६ फेब्रुवारी कलबुर्गी हत्याकांडाचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. याच पथकाकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास होता. ...
एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. ...
मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती. ...
राष्ट्रीय महामार्ग ४ हा पुण्याच्या पुढे बंगळुरूपर्यंत सहा पदरी करण्यात येत आहे. ...
आदिवासी विकास घोटाळा : राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...
परवानगी प्रक्रिया अधिक कडक करणार; गेटवे ऑफ इंडियाजवळ पार्टी करताना बोटीत पाणी भरल्याचे प्रकरण ...
योगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी ...
१२४० तक्रारी अद्याप प्रलंबित : विमानांंचा विलंब; खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत मांंडले मुद्दे ...