लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी होणार उपलष्करप्रमुख - Marathi News |  Lieutenant General S.K. Saini will be the Deputy army chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी होणार उपलष्करप्रमुख

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड होणार आहे. २५ रोजी ते पदभार स्वीकारतील. ...

सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार - Marathi News | student was mistreated by teachers at school | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

लघु व मध्यम उद्योगांसाठी हवे ‘बीआयएफआर’सारखे पुनर्वसन, उद्योजकांची मागणी - Marathi News | Demand for rehabilitation like 'BIFR' for small and medium enterprises | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लघु व मध्यम उद्योगांसाठी हवे ‘बीआयएफआर’सारखे पुनर्वसन, उद्योजकांची मागणी

देशात ४० टक्के औद्योगिक उत्पादन व रोजगार लघु व मध्यम उद्योग करतात हे लक्षात घेऊन सरकारने त्वरित बीआयएफआरसारखी पुनर्वसन व्यवस्था करावी ...

जीएसटी उद्दिष्टात सरकारकडून तब्बल १0 हजार कोटींची वाढ - Marathi News | Government aims to increase Rs 10 thousand Crore in GST Collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी उद्दिष्टात सरकारकडून तब्बल १0 हजार कोटींची वाढ

वित्त मंत्रालयांतर्गत महसूल विभागाने बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मार्च महिन्यासाठीचे उद्दिष्ट १.२५ लाख कोटी रुपयांवर कायम ठेवण्यात आले आहे. ...

शाहीनबाग : आंदोलनाला महिना पूर्ण, मागे हटण्यास महिलांचा नकार - Marathi News | Shaheenbagh protest complete a month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीनबाग : आंदोलनाला महिना पूर्ण, मागे हटण्यास महिलांचा नकार

उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रयन करण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतरही शेकडो महिला एकवटलेल्या आहेत ...

दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक - Marathi News |  In the name of national security in Delhi, anyone can be arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कुणालाही होऊ शकते अटक

पुढील चार महिने दिल्ली एनसीआरमधील कुणालाही स्थानबद्ध करण्याचे अधिकार नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये दिल्ली पोलिसांना दिले आहेत. ...

कोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही - Marathi News |  The government will not do stupidity to punish billions of Citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधींना दंड करण्याचा मूर्खपणा सरकार करणार नाही

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर आक्षेप घेण्याची प. बंगाल सरकारची भूमिका अगदी न्याय्य आहे. ...

भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा  - Marathi News | BJP's 'remote' in not in the hands of the RSS - Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा 

जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत व त्यापैकी काहीजण राजकारणातही आहेत ...

IND vs AUS : मालिकेचा निर्णय आज! रोमहर्षक लढतीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज - Marathi News | IND vs AUS 3rd ODI: India-Australia ready for a today's thrilling battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : मालिकेचा निर्णय आज! रोमहर्षक लढतीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज

मालिका विजयासाठी दोन्ही संघ अखेरच्या सामन्यात सर्व ताकद पणाला लावून खेळतील, यात शंका नाही. ...