लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला? - Marathi News | Sonam Raghuvanshi: "... Then hang her!", What did Sonam Raghuvanshi's brother say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

सोनमच्या भावाने म्हटले की, जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. बहीण सोनम गाजीपूरला कशी पोहोचली, हे आपल्याला माहीत नसल्याचे देखील त्याने म्हटले. ...

तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला - Marathi News | The temptation to swim in the lake cost him his life; a young man from Chalisgaon drowned in the lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :तलावात पोहण्याचा मोह जिवावर बेतला; चाळीसगावचा तरुण आष्टीत बुडाला

पोहण्यास गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू;आष्टी तालुक्यातील घटना ...

कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO) - Marathi News | Bizarre Run out In MPL 2025 Stumps Shattered At One End But Batter Dismissed At Non Strike End Watch Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एखादा फलंदाज अशा विचित्र पद्धतीने रन आउट होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. ...

Jalana: गळ्यात फास अडकवून पिंपळावर चढला युवक; अनोख्या आंदोलनाने एकच खळबळ - Marathi News | Jalana: A young man climbed a Peepal tree with a rope around his neck; A unique movement created a sensation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: गळ्यात फास अडकवून पिंपळावर चढला युवक; अनोख्या आंदोलनाने एकच खळबळ

भोकरदन पंचायत समितीच्या आवारात युवकाचे लक्षवेधी आंदोलन ...

लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Violence breaks out in Los Angeles fire rubber bullet journalist suddenly shot; Shocking scene captured on camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती उद्भवली नाही.  ...

"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर? - Marathi News | "Marriage is ultimately politics" Why is 'Aai Kuthe Kay Karte' fame actress Madhurani Prabhukar saying this? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे.." असं का म्हणतेय 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर?

Madhurani Prabhukar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले आहे. लग्न हे शेवटी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे. ...

कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | The party will take whatever decision the worker has in mind Supriya Sule's reaction on the discussion of NCP unification | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेणार; राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शेवटच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच त्याच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेतो, आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही, घेणारही नाही ...

Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत! - Marathi News | Mumbai train accident News: it engineer Dies By falling off local train due to overcrowding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!

IT Engineer Death In Mumbai Local Accident: मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल - Marathi News | Sonam Raghuvanshi Raja Raghuvanshi marriage new video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : सोनम आणि राजाच्या लग्नातला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...