लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मत्स्य उत्पादनावरील परिणामास ‘पर्ससीन’ जबाबदार नाही - Marathi News | Percussion is not responsible for the impact on fishing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मत्स्य उत्पादनावरील परिणामास ‘पर्ससीन’ जबाबदार नाही

मत्स्य उत्पादन कमी होण्यास पर्ससीन किंवा एलईडी मासेमारी जबाबदार नाही, अशी भूमिका बुधवारी पर्ससीन फिशरमन वेल्फेअर असोसिएशनने मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मांडली. ...

नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू - Marathi News | The accident rate in Navi Mumbai is lower, with 239 deaths in 744 accidents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत अपघातांचे प्रमाण निम्म्यावर, ७४४ अपघातांमध्ये २३९ जणांचा मृत्यू

पोलिसांनी वर्षभर जनजागृती करण्याबरोबर नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. यामुळे अपघातांची संख्या कमी करण्यास यश येऊ लागले आहे. ...

महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत - Marathi News | Sports Prabodhini undertaking to implement municipal corporation, Mayor's conclave | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिका राबविणार क्रीडा प्रबोधिनी उपक्रम, महापौरांचे मनोगत

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचा उपक्रम प्रोत्साहक आहे. ...

चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम - Marathi News | Navi Mumbai will be seen through the pictures | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम

‘लोकमत’सह जीवनधारा आयोजित चित्र भारती स्पर्धेसाठी माझे शहर हा विषय निश्चित केला असून, १०५ शाळांमधील तब्बल २५ हजार विद्यार्थी त्यांच्या नजरेतील नवी मुंबईचे चित्र रेखाटणार आहेत. ...

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, कृषिमंत्र्यांची माहिती - Marathi News | The government is trying to get farmers loan waiver, information from the agriculture ministers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार प्रयत्नशील, कृषिमंत्र्यांची माहिती

दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज सरकारने माफ केले आहे. त्याचप्रमाणे दोन लाख रुपयांवरील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे आणि जे शेतकरी नियमित पीक कर्जाचे हप्ते परतफेड करत आहेत. ...

डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद : प्राध्यापकांनी पुकारला बेमुदत बंद - Marathi News | Dr. Ambedkar College Principal Controversy: Professors call for Strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा वाद : प्राध्यापकांनी पुकारला बेमुदत बंद

महाड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रभारी प्रचार्य डॉ. प्रकाश कडलग यांच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात ... ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत - Marathi News | Mumbai-Goa highway to speed up work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगात, रस्ता मे महिन्यापर्यंत वाहतुकीस सुरू होण्याचे संकेत

गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ...

भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे, बुलंद आवाज प्रसिद्धीपासून कोसो दूर - Marathi News | Story of singer Sushma Devi Motaghare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे, बुलंद आवाज प्रसिद्धीपासून कोसो दूर

भीम चळवळींना एकेकाळी बुलंद साथ देणाऱ्या, भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांचा आवाज प्रसिद्धीपासून दूरवर फेकला गेला आहे. ...

तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना जन्मठेप - Marathi News | Three were sentenced to life imprisonment for triple murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना जन्मठेप

आरोपींनी ट्रकचालक राजेश यादव, हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांची हत्या करून क्लीनर छोटू ऊर्फ श्रीकांत यादव याला जखमी केले होते. ...