नागरिकत्व देण्यासंदर्भात राज्यांना फारसे अधिकार नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) राज्ये संमत करत असलेले प्रस्ताव ही एक प्रकारची राजकीय प्रतिक्रिया आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. ...
३७० कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा प्रदेश भारतीय संघराज्याशी योग्य पद्धतीने जोडला गेला आहे. ३७० कलमाबाबतचा निर्णय मागे घेणार नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले. ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हिंदू महासभेच्या विभाजनकारी राजकारणाला विरोध केला होता आणि ते धर्मनिरपेक्ष व एकजूट अशा भारतासाठी लढले होते, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले. ...
नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलनात निदर्शकांकडे शस्त्रे होती व त्यांनी दंगली व जाळपोळ केली, असे पोलिसांनी म्हटले होते. ...
‘गेल्या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघ मोक्याच्या वेळी दबावामध्ये आला. त्यामुळेच आता आॅस्टेÑलियामध्ये दबावाचा यशस्वीपणे सामना करण्याचे आव्हान असून त्यावरच संघाचे यश अवलंबून असेल,’ ...
भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन, माजी आॅफस्पिनर राजेश चौहान आणि माजी फलंदाज अमेय खुरासिया यांनी भारतीय संघाच्या मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. ...
‘क्रिकेटपटूंसाठी आता तो दिवस दूर नसेल, जेव्हा थेट स्टेडियमवर उतरुन खेळावे लागेल,’ असे मत व्यक्त करत भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली याने व्यस्त वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली. ...
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली. ...