लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. ...
सचिनने नोव्हेंबर २०१३ साली सचिनने वानखेडे स्डेटियममध्ये निवृत्ती घेतली होती. त्यावेळी सचिनचा अखेरचा सामना हा वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता क्रिकेटच्या मैदानात पुन्हा उतरताना सचिनसमोर वेस्ट इंडिजचाच संघ असणार आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असून, गेल्या २४ तासांत मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेल्या सिलिंडर स्फोटासह आगीच्या दोन दुर्घटनांत तब्बल १५ जण जखमी झाले आहेत. ...
आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते. ...