लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Filmfare Awards 2020 Memes : नेटक-यांनी घेतली ‘गली बॉय’ची मजा, Memes पाहून खो-खो हसाल - Marathi News | Filmfare Awards 2020: Fans Unhappy With Gully Boy’s Award Frenzy, Share Funny Memes and Jokes on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2020 Memes : नेटक-यांनी घेतली ‘गली बॉय’ची मजा, Memes पाहून खो-खो हसाल

Filmfare Awards 2020 Memes : काही भन्नाट Memes... ...

व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात ; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | compliant against yoth for proposing girl on valentine day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा देणे पडले महागात ; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एकतर्फी प्रेमातून तरुण तरुणीला प्रपाेज करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या विराेधात तरुणीने तक्रार दाखल केली आहे. ...

GST Bhavan : अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग - Marathi News | Big fire on the eighth floor of the GST bhavan in Mazgaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GST Bhavan : अग्निकल्लोळ... मुंबईत जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग

Byculla's GST Bhavan Got Fire : अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ...

विषय खोल! अक्षयचा पत्ता कट करून शिल्पा शेट्टीसोबत स्वत:ची सेटिंग, व्हिडीओवर लोकांच्या उड्या! - Marathi News | Tiktok user create chura ke dil mera goriya chali without Akshay Kumar watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विषय खोल! अक्षयचा पत्ता कट करून शिल्पा शेट्टीसोबत स्वत:ची सेटिंग, व्हिडीओवर लोकांच्या उड्या!

जेव्हापासून लोकांच्या जीवनात टिकटॉक आलंय तेव्हा लोकांचं जीवनच बदलून गेलंय. म्हणजे काही अशक्य राहिलं नाही अशी स्थिती झाली आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नाही : अशोक चव्हाण - Marathi News | Devendra Fadnavis is still unable to beat: Ashok Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नाही : अशोक चव्हाण

भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला. ...

शिमला मिरची कापताना आवाज आला डराव डराव; महिलेला प्रश्न पडला आता काय कराव - Marathi News | couple finds alive frog while cutting caspicum | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :शिमला मिरची कापताना आवाज आला डराव डराव; महिलेला प्रश्न पडला आता काय कराव

धक्कादायक घटनेची कृषी मंत्रालयाकडून गंभीर दखल; घटनेचा तपास सुरू ...

मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक - Marathi News | ncp leaders Nawab Malik criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्यवधी निवडणुका लागल्यास भाजपची दिल्लीसारखी अवस्था होईल : मलिक

भाजपला  सत्तेचा आजार झाला असून त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे आपला उपचार करून घेतला पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. ...

पाहा धर्मेंद्र यांच्या मुलीचा फोटो, पहिल्यांदाच आला मीडियासमोर, दिसते अतिशय सुंदर - Marathi News | BOBBY DEOL SHARED SISTER AJITA'S IMAGE | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा धर्मेंद्र यांच्या मुलीचा फोटो, पहिल्यांदाच आला मीडियासमोर, दिसते अतिशय सुंदर

बॉबीने इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अजिताचा फोटो पोस्ट केला आहे. ...

इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील - Marathi News | Indurikar's statement is not supported, but with his side- Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

भाजपाचे नेते चंद्रकांत पाटलांनीही आता इंदुरीकरांच्या महाराजांच्या विधानावरून सावध प्रतिक्रिया दिली आहे.   ...