लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम - Marathi News | us president donald trump 36 hours schedule in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून डोनाल्ड ट्रम्प रवाना, जाणून घ्या 36 तासांचा कार्यक्रम

दोन दिवसांच्या दौऱ्यात ते 36 तासांचा वेळ भारतात व्यतीत करणार आहेत. ...

शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video of abduction of Shiv Sena party leader goes viral | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा अर्वाच्च शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

हेमा मालिनींच्या संपत्तीवर डोळा होता या अभिनेत्रीचा, 'चाची'च्या भूमिकेतून झाली होती लोकप्रिय - Marathi News | Manorama On Death Anniversary Veteran Actress Comedian, Beloved Chachi Of Seeta Aur Geeta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमा मालिनींच्या संपत्तीवर डोळा होता या अभिनेत्रीचा, 'चाची'च्या भूमिकेतून झाली होती लोकप्रिय

'सीता और गीता'मधील कौशल्या चाचीच्या भूमिकेतून अभिनेत्री मनोरमा खूप लोकप्रिय झाल्या होत्या. ...

मनसेनं पकडलेले 'ते' बांगलादेशी नागरिक मनसैनिक अन् राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार  - Marathi News | Bangladeshi go to court against MNS and Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेनं पकडलेले 'ते' बांगलादेशी नागरिक मनसैनिक अन् राज ठाकरेंविरोधात न्यायालयात जाणार 

बांगलादेशी सर्च मोहीम, बांगलादेशी घुसखोर, अशा पद्धतीची ही मोहीम राबवण्यात आली होती. ...

या अभिनेत्याने सलमान खानसोबत घेतला होता थेट पंगा, ओळखा पाहू कोण आहे हा? - Marathi News | Pulkit samrat childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याने सलमान खानसोबत घेतला होता थेट पंगा, ओळखा पाहू कोण आहे हा?

हा अभिनेता त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन अधिक चर्चेत असतो. ...

Uddhav Thackrey: 'तो' निर्णय माझा नाही; पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे घूमजाव? - Marathi News | Uddhav Thackrey: 'That' decision is not mine; Chief Minister Uddhav Thackeray's revolt after Sharad Pawar's displeasure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackrey: 'तो' निर्णय माझा नाही; पवारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे घूमजाव?

Elgar Parishad: एल्गार परिषदेचा तपास राज्य सरकारने एएनआयकडे दिला नाही, तो केंद्राने अविश्वास दाखवत घेतला ...

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Farmers will announce the first list of loan waivers tomorrow, Chief Minister announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ...

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान - Marathi News | who made the riot at koregaon bhima is the question remain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे. ...

रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नाही, RBIच्या माजी गव्हर्नरांचा मोदी सरकारला दे धक्का - Marathi News | RBI cannot control inflation alone: former RBI governor comments on Modi government's | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक एकट्यानं महागाई नियंत्रणात आणू शकत नाही, RBIच्या माजी गव्हर्नरांचा मोदी सरकारला दे धक्का

केंद्र सरकारनं महागाई नियंत्रणात आणण्याचं एक लक्ष्य दिलेलं आहे, त्याची व्याप्ती वाढायला हवी. ...