लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी - Marathi News | thane police crime branch to approach for the ravi pujaris remand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ताबा मिळण्यासाठी करणार न्यायालयाकडे मागणी

रवी पुजारी २५ गुन्ह्यांत वॉण्टेड; ठाणे पोलीस बंगळूरला रवाना ...

शिक्षक बनला हैवान! पालिका शाळेत केला १४ विद्यार्थिनींचा विनयभंग  - Marathi News | 14 girls molested in New Mumbai municipality school teacher arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिक्षक बनला हैवान! पालिका शाळेत केला १४ विद्यार्थिनींचा विनयभंग 

संगणक शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल ...

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान - Marathi News | Voting for Mumbai Market Committee elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान

३४ जिल्ह्यांत उद्या निवडणूक; १७,५१३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...

मराठी सक्तीचे करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर - Marathi News | Bill Making Marathi Mandatory in All Schools Cleared in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी सक्तीचे करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर

कायदा अधिक कठोर करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सूचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आश्वासन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. ...

ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती - Marathi News | Owaisis anti CAA rally put off after request by cops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती

एमआयएम एक पाऊल मागे ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर - Marathi News | 2008 Malegaon Blast Case bjp mp Pragya Thakur Appears Before Special NIA Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. ...

वाढवण बंदरासाठी जेएनपीटीची मोर्चेबांधणी - Marathi News | JNPT starts working for vadhavan port | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढवण बंदरासाठी जेएनपीटीची मोर्चेबांधणी

आवश्यक मंजुऱ्यांसाठी हालचाली सुरू; प्रकल्प अहवालांसाठी नेमणार सल्लागार ...

‘विकिपीडिया स्वास्थ्य’मधून मराठीत उलगडणार आरोग्याच्या माहितीचा खजिना - Marathi News | Wikipedia SWASTHA portal launched on marathi bhasha divas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विकिपीडिया स्वास्थ्य’मधून मराठीत उलगडणार आरोग्याच्या माहितीचा खजिना

संकेतस्थळ सुरू; रोगाची लक्षणे, उपचारासंदर्भातील तपशिलात सुधारणा करण्याची संधी ...

जयसिद्धेश्वर महास्वामी हायकोर्टात; मूळ दाखला हरवल्याची पोलिसांत तक्रार - Marathi News | bjp mp jaisiddheshwar swami challenges caste validity committees decision in mumbai high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयसिद्धेश्वर महास्वामी हायकोर्टात; मूळ दाखला हरवल्याची पोलिसांत तक्रार

जात दाखला अवैध प्रकरण; पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता ...