लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिका-यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला असून, वर करणी हा वाद अधिकाराचा दिसत असला तरी यामागे पद्धतशीरपणे आरोग्य व्यवस्थाच खिळखिळी करण्याचा हेतू असल्याचे लपून राहिलेले नाही. ...
पिडीत भाजपा नगरसेविकेच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी २८ रोजी पहाटे मेहता व थरथरे विरोधात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केल्या पासुन दोघेही आरोपी पोलीसांच्या हाती लागलेले नाहित. ...
म्हादई नदीत 113.57 टीएमसी एवढेच पाणी आहे. ते 188 टीएमसी असल्याचा म्हादई पाणी तंटा लवादाने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
Afghan Peace Deal : 11 सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध पुकारले होते युद्ध. तेव्हापासून अफगाणिस्तान युद्धात युद्धाच्या ज्वाळात होरपळत आहे. ...
निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...