लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रवासी कट्टा:  मिडी बसचा प्रयोग सर्वत्र हवा; उपनगरांमध्येही विस्तार करावा - Marathi News | Passenger katas: Midi buses are used everywhere; The suburbs should also be expanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवासी कट्टा:  मिडी बसचा प्रयोग सर्वत्र हवा; उपनगरांमध्येही विस्तार करावा

बेस्ट प्रशासनाच्या मिडी बससेवेमुळे गर्दीच्या पण कमी अंतरावरील प्रवाशांना याचा फायदा होत आहे. ...

भाडेकरार नूतनीकरणाचे धोरण मंजूर; महापालिका महासभेचा हिरवा कंदील - Marathi News | Approved a tenant renewal policy; Green lantern of municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडेकरार नूतनीकरणाचे धोरण मंजूर; महापालिका महासभेचा हिरवा कंदील

अन्य माध्यमांतून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न ...

बीकेसी म्हणजे मुंबई नव्हे; उर्वरित ठिकाणांवरील वायुप्रदूषण रोखण्यासाठी एमएमआरडीए गप्प का? - Marathi News | BKC is not Mumbai; Why MMRDA silence to prevent air pollution at rest? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी म्हणजे मुंबई नव्हे; उर्वरित ठिकाणांवरील वायुप्रदूषण रोखण्यासाठी एमएमआरडीए गप्प का?

पर्यावरण तज्ज्ञांचा सवाल : ठाणे, रायगडमधील प्रदूषणही कमी करण्याची मागणी ...

शिवाजी पार्क नव्हे, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’; नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | Not Shivaji Park, now 'Chhatrapati Shivaji Maharaj Park'; Approval of nomination proposal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क नव्हे, आता ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’; नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी

विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क हे मैदान १९२५ मध्ये पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. ...

महापालिकेचे धोरण ठरेपर्यंत फेरीवाल्यांना अभय; शुक्रवारी महासभेत अंतिम निर्णय - Marathi News | Until the policy of the municipality is upheld; Final decision at the General Assembly on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे धोरण ठरेपर्यंत फेरीवाल्यांना अभय; शुक्रवारी महासभेत अंतिम निर्णय

परिणामी, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद पुन्हा एकदा पेटला. त्यामुळे या धोरणासंदर्भात पालिकेने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणेकरांना दिलेलं आश्वासन शिवसेना विसरली; ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी नाहीच - Marathi News | Shiv Sena forgets Thanekar's promise; There is no exemption for 500 square foot homes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना दिलेलं आश्वासन शिवसेना विसरली; ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी नाहीच

मुंबईत शिवसेनेची कोंडी करत ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केली होती. ...

महापालिकेचा डोलारा ६०७ कोटींनी कोसळला; फसव्या आकड्यांचा फुगा फुटला - Marathi News | Municipal corporation collapses by 2 crores; Balloons of fraudulent numbers explode | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा डोलारा ६०७ कोटींनी कोसळला; फसव्या आकड्यांचा फुगा फुटला

प्रशासनाने बुधवारी सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात शहर विकास शुल्क सुमारे २३३ कोटी ९० लाखांनी करावे लागले असून, ते १०२४ ऐवजी ७९०.१० कोटी इतकेच उत्पन्न अपेक्षित धरले आहे. ...

आर्थिक मंदीमुळे ठाण्यात नवे प्रकल्प नाहीत; जुन्याच योजनांवर भर - Marathi News | No new projects in Thane due to economic downturn; Emphasis on old plans | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आर्थिक मंदीमुळे ठाण्यात नवे प्रकल्प नाहीत; जुन्याच योजनांवर भर

खर्च वाचविण्याचे प्रशासनाचे धोरण, लोकप्रिय घोषणा करण्याचा मोह टाळला ...

नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी - Marathi News | Navi Mumbai Municipal Corporation approves Rs 2 crore budget | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई महापालिकेच्या ४६०० कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

महासभेने केली ४५० कोटींची वाढ : अनेक नगरसेवकांची दांडी ...