लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Bangladesh cricketer Soumya Sarkar faces 3 years in jail for using deerskin at wedding svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं लग्नात केली एक चूक, होऊ शकतो तीन वर्षांचा कारावास

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या लग्नाचा चोरट्यांनी हातसफाई करताना पाहुण्यांचे मोबाईल, पॉकेट चोरले. क्रिकेटपटूच्या लग्नात असं काही घडेल, याची कल्पनाही कोणी केली नसावी. पण, लग्नसोहळ्यातील हा ट्विस्ट इथेच संपत नाही. ...

Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं! - Marathi News | Corona Virus: Jagan Mohan Reddy Claims 'many Coronavirus Cases Cured By Paracetamol'; Naidu Slams Him vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: मुख्यमंत्र्यांनी 'कोरोना'वरचं औषध सुचवलं; विरोधकांनी सुनावलं!

कोरोना पॅरासिटामोलच्या उपचारानं बरा होत आहे. जगनमोहन रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत हे विधान केलं आहे.  ...

मुल रडायला लागल्यावर लगेच त्याला जवळ घेता का? तुमची ही सवय मुलासाठी पडू शकते महागात!  - Marathi News | Study says children up to 18 months should you let babies cry it out this increases their stamina api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुल रडायला लागल्यावर लगेच त्याला जवळ घेता का? तुमची ही सवय मुलासाठी पडू शकते महागात! 

काही पालकांना वाटतं की, त्यांचं बाळ रडायलाच नको. बाळ रडायला लागलं की, लगेच त्याला गप्प करू लागतात. पण लहान मुलांचं रडणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ...

अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार - Marathi News | Yes bank: ED summons Anil Ambani in money laundering with Rana Kapoor hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार

राणावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याच्या मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...

ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो! - Marathi News | Glenn Maxwell’s fiancée Vini Raman shares photo from their Indian engagement svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेल होणार भारताचा जावई; पाहा त्याच्या देशी साखरपुड्याचे फोटो!

Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव' - Marathi News | Corona Virus: Don't panic! I'm cured; Delhi's First Corona virus Patient, Now Recovered pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: घाबरू नका! मी बरा झालोय; हॉस्पिटलमधून डिस्चार्जनंतर कोरोनाग्रस्ताने सांगितला 'अनुभव'

Corona Virus: एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही. ...

कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा - Marathi News | saarc countries meeting on corona pakistan raising jammu kashmir issue sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधीच सुधरू शकत नाही पाकिस्तान, कोरोनासंदर्भातील सार्क देशांच्या बैठकीत उचलला काश्मीरचा मुद्दा

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. यासंदर्भात एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. ...

Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा - Marathi News | Madhya Pradesh: Corona symptoms in two Congress MLAs who came from jaipur hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Crisis: काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा

Madhya Pradesh political Crisis: काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक बेंगळुरुमध्ये आहेत. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत तेथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...

Coronavirus :'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांकडून अटक; 11 रुपयांत देत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज - Marathi News | Coronavirus : Police arrest 'corola wala baba'; The amulet that Corona was selling for Rs 11 vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus :'कोरोनावाला बाबा'ला पोलिसांकडून अटक; 11 रुपयांत देत होता कोरोना ठीक करण्याचं तावीज

Coronavirus : जे लोक मास्क घालू शकत नाहीत, ते तावीज बांधून कोरोनाला दूर पळवू शकतात. या बोगस बाबाचं नाव बाबा अहमद सिद्दिकी असं आहे. ...