लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनासाठी तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश - अनिल देशमुख - Marathi News | Instructions for Prison Administration to Ready for Prevent Corona - Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनासाठी तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश - अनिल देशमुख

नव्याने भरती होणा-या कैद्यांना आवश्यकता असल्यास इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. आधीपासून तुरुंगात असलेल्या सर्व कैद्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. ...

Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद - Marathi News | Coronavirus: Corona is barrier in Devadarshan, many Mandirs closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : देवदर्शनात आता कोरोनाची बाधा, अनेक मंदिरे बंद

मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. साई मंदिर बंद राहण्याची संस्थानच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढतोय, शिस्त पाळा, अन्यथा... - Marathi News | Coronavirus: Corona spread, discipline, otherwise ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus : कोरोनाचा फैलाव वाढतोय, शिस्त पाळा, अन्यथा...

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कोरोनानंतर सरकारमध्ये फारसा गोंधळ दिसत नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता अनेक कठोर निर्णय सरकारने झटपट घेतले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत तरी परिस्थिती चांगली हाताळली आहे. ...

स्वप्नील जोशीच्या 'समांतर' या वेब सिरीजला, ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती - Marathi News | Swapnil Joshi's Samantar web series, with over 1 lakh audience likes-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नील जोशीच्या 'समांतर' या वेब सिरीजला, ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती

'समांतर' या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे ...

ही आहेत बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे - Marathi News | Six major reasons for bankruptcy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही आहेत बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे

एखाद्या बँकेचे ठेवीदार किंवा भागधारक अथवा सामान्य ग्राहक म्हणून बँकेची आस्तेकदम होणारी पडझड आम्हाला कळली पाहिजे. यासाठी सजगतेची पहिली पायरी म्हणून बँका डबघाईला येण्याची सहा प्रमुख कारणे आम्हाला कळायला हवीत. ...

फाशीची अंमलबजावणी व कैद्याचे अधिकार यात समतोल हवा - Marathi News | There should be a balance between the execution and the rights of the prisoner | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फाशीची अंमलबजावणी व कैद्याचे अधिकार यात समतोल हवा

- अ‍ॅड. संजय भाटे (माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश) काही वर्षांपूर्वी ‘गंगाजल’ या शीर्षकाचा एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला ... ...

प्रारंभीच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला - Marathi News | After the initial rise, the stock market fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रारंभीच्या वाढीनंतर शेअर बाजार घसरला

प्रारंभी झालेल्या खरेदीमुळे बाजार काही काळ वर गेला होता. मात्र, कालांतराने मंदीची पकड घट्ट होत असल्याच्या जाणिवेमुळे तो खाली आला. ...

चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण - Marathi News |  Silver prices fell by Rs 2500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण

मंगळवारी चांदीच्या भावात अडीच हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४२ हजार ५०० रुपयांवरून ४० हजार रुपये प्रती किलोवर आली. ...

coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | coronavirus : Afghan, Philippines and Malaysia's passenger access ban, decision to prevent corona infection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus : अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियाच्या प्रवाशांना प्रवेशबंदी, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, ३१ मार्चपर्यंत त्या अंमलात राहतील. त्यानंतर, त्यांचा आढावा घेण्यात येईल. ...