अन्य राज्यांतून, तसेच देशांतून पर्यटक व व्यवसायाच्या निमित्ताने लोकांचे येणे-जाणे पूर्णत: बंद झाले आहे. त्याचा हॉटेल व्यवसायावर आताच प्रचंड परिणाम झाला आहे. ...
कोरोनाने निर्माण केलेल्या दहशतीमुळे काळजीपोटी गावाकडील कुटुंबीयांकडून त्यांना बोलावणे धाडले जात असून, भीतिपोटी तेसुद्धा ‘गड्या आपला गाव बरा’ म्हणत घरवापसी करू लागले आहेत. ...
ब-याचदा ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्याचप्रमाणे, लहान मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ नसते. या घटकांनी आजारी व्यक्तींचा संपर्क कटाक्षाने टाळावा. ...
उबेर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला-उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल, तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो, अशी सर्वांमध्ये भीती आहे. ...
पनवेल पालिका हद्दीत कामोठे शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने जिल्हा पातळीवर प्रशासनाची तारांबळ उडाली. परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या पनवेल शहरात मोठी असल्याने खबरदारी म्हणून पालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना घेऊन जाण्यास रुग्णवाहिकाचालक सरळ नकार देत आहेत. लागण होईल, कोण जाणार, ड्रायव्हर नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. ...
सोसायटी वाहनतळात वाहन चार्जिंग पॉइंट हवाच़ प्रश्न फक्त सभासदांच्या मानसिकतेचा आहे व तो बदलण्याची आवश्यकता आहे़ सभासदांची मानसिकता न बदलल्यास न्यायालयाचा पर्याय आहे़ ...