लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus: परदेशातून भारतात परतले बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी, आतापर्यंत मिळाली एक कोरोना पॉझिटिव्ह केस - Marathi News | Coronavirus: Bollywood celebrity who returned to India from abroad, got a Corona positive case so far | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: परदेशातून भारतात परतले बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी, आतापर्यंत मिळाली एक कोरोना पॉझिटिव्ह केस

कोरोना व्हायरसमुळे परदेशात असलेले काही सेलिब्रेटी भारतात परतले आहेत.  ...

Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा - Marathi News | Watch: Yuzvendra Chahal shares hilarious TikTok video with a girl, fans roast him svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : युजवेंद्र चहलनं हात उचलला अन् 'तिनं' काय केलं ते पाहा

जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सारे एकजुटीनं काम करत आहेत. योग्य काळजी घेतल्यास या व्हायरसवर मात केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वांना घरी राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ...

Coronavirus : कदंबच्या आंतरराज्य बसगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द - Marathi News | Coronavirus KTC bus cancelled till March 31 due to corona in goa SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Coronavirus : कदंबच्या आंतरराज्य बसगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द

Coronavirus : आंतरराज्य मार्गावर कदंबच्या रोज ९४ बसगाड्या धावतात. ...

NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य - Marathi News | corona is a diversionary tactics by Centre to stop protest against NRC and CAA, says SP leader sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NRC-CAAच्या मुद्यावरून भरकटवण्यासाठीच कोरोनाचा बाऊ, माजी खासदाराचे बेताल वक्तव्य

उत्तर प्रदेशातील आजमगडचे माजी खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी म्हटले आहे की, कोरोना म्हणजे एक प्रकारचा छळ आहे. एनआरसी, सीएए आणि महागाईच्या मुद्द्यावरून भरकटवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात आहे. ...

कोरोनामुळे घरातच असाल तर ही आहे वजन कमी करण्याची मोठी संधी, फक्त करा 'या' 5 सोप्या एक्सरसाइज! - Marathi News | 5 easy tips to do full body workout and easy exercises at home during isolation api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनामुळे घरातच असाल तर ही आहे वजन कमी करण्याची मोठी संधी, फक्त करा 'या' 5 सोप्या एक्सरसाइज!

मुळात तुम्ही घरी बसून कमी काम करत असाल आणि आराम जास्त करत असाल तर तुम्हाला लठ्ठपणा, अपचन, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. ...

coronavirus; परदेशासह परगावाहून आलेल्या लोकांवर असणार पोलीस पाटलांचा वॉच - Marathi News | Police patrol watch on people coming from overseas with foreigners | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; परदेशासह परगावाहून आलेल्या लोकांवर असणार पोलीस पाटलांचा वॉच

पोलीस अधीक्षकांचे आदेश; कोरोनाबाबत घेतली काळजी, गर्दी टाळण्याचेही केले आवाहन ...

Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना - Marathi News | Coronavirus: Rajesh Tope suggested remedy on Corona vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना

थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.  ...

Coronavirus: संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट पण सनकी हुकूमशहा करतोय मिसाईल चाचणी - Marathi News | Coronavirus: North Korea fires missiles amid coronavirus pandemic pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट पण सनकी हुकूमशहा करतोय मिसाईल चाचणी

अमेरिका, चीनने उत्तर कोरियाला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवून पुन्हा चर्चेचं आवाहन केलं आहे. ...

Coronavirus: आमदाराच्या नावे फेक अकाउंट बनवून कोरोनाची पसरवली अफवा; पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Corono rumors spread through MLA fake account | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: आमदाराच्या नावे फेक अकाउंट बनवून कोरोनाची पसरवली अफवा; पोलिसात गुन्हा दाखल

आमदार लहामटे यांनी याप्रकणी पोलिसात तक्रार दिली आहे. ...