कोरोनामुळे एसटीच्या ११ मार्च ते २० मार्च या दरम्यान राज्यभरातील ९३ हजार १८० फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीला १४ कोटी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. ...
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत कोरोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशेपर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. ...
coronavirus : अबुधाबीवरून २१ आणि २२ मार्च रोजी हे संशयित रुग्ण मुंबईत आले आहेत. त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कागदपत्रे, तसेच सर्व तपशील नोंदवून घेतला आहे. ...
coronavirus : हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत. ...
coronavirus : बँका आवश्यक सेवा श्रेणीत असल्याने सध्याची स्थिती ध्यानात घेऊन अनावश्यक कामांसाठी ग्राहकांना बँकांमध्ये येण्यास मज्जाव केला जावा. खरी अडचण ज्येष्ठ व्यक्तींची आहे. ...
व्यवसाय आकस्मित योजना नियमावलीतहत ९० कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी सूचनेनुसार निर्धारित वेळेत उपस्थित राहतील. याशिवाय बाह्य विक्रेत्यांची ६० आणि अन्य सुविधा केंद्रातील ७० कर्मचारी वॉररूमसाठी आहेत. ...
रिचर्डस हे १९ व २० मार्चच्या रात्री या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. रिचर्डस हे काश्मीरला भेट देणार होते व प्रशासनाने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी विदेशी नागरिकांवर प्रवेशबंदीचा आदेश १७ मार्च रोजीच जारी केला होता. ...