कोरोनामुळे लोकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, आरबीआयनं कर्जाच्या मासिक हप्त्या (ईएमआई)मध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खासगी आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. ...
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 5 लाख 32,263 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी मृतांची संख्या ही 24090 इतकी झाली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 1 लाख 24349 इतकी आहे. ...