CoronaVirus : अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजताना उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आता केवळ काही दिवसांत तयार केलेल्या या हॉस्पिटलमुळे ओदिशा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...
Coronavirus : राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली. ...
CoronaVirus : प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना दररोज मास्क पुरविण्यात यावे, अशा सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. ...
CoronaVirus in Mumbai : जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयूू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५० खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आ ...
coronaVirus : इंडिगोची २६ विमाने, स्पाईसजेटची १४ विमाने, गो एअरची ७ विमाने, एअर इंडिया एक्स्प्रेसची २ विमाने, विस्ताराची ६ विमाने व एअर एशियाचे १ विमान मुंबई विमानतळावर पार्क करण्यात आली आहेत. ...
CoronaVirus : दिव्यांगांना हे आरोग्यविषयक साहित्य त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक दिव्यांग कल्याण निधीतून पुरविण्यात येणार आहेत. राज्य दिव्यांग कल्याण मंडळाच्या आयुक्तांनी याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयक्तांमार्फत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पा ...
Coronavirus : बांधकाम व्यावसायिक आणि शासकीय प्रकल्पांची कामे घेणारे ठेकेदार यांच्याकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या एक टक्के उपकर राज्य सरकार वसूल करते. गेल्या आठ वर्षांत या उपकरापोटी सरकारी तिजोरीत तब्बल ८१०० कोटी रुपये जमा झाले. ...
CoronaVirus in Mumbai : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमानवये संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशांचाही समावेश आहे. ...