दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते. ...
सोमवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असा आदेश काढला. ...
देशातील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्यावर गेली आहे. अशा परिस्थिती देशाच्या मदतीसाठी क्रीडापटू पुढे सरसारवले आहे. प्रत्येकानं आपापल्या परीनं केंद्र आणि राज्य सरकारला मदत केली आहे. ...
महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माही मदतीसाठी धावला आहे. ...
लॉकडाउनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे मोठ्यांसोबत लहान मुला-मुलींनाही घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचं रूटीन बदललं आहे. याचाच प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. ...