अंध दाम्पत्याला पोलिसांनी केलेली मदत माणुसकीची जाण ठेवणारी आहे. महिला ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिची प्रसुती कधीही होऊ शकते. अशा वेळी ती अंध असल्याने जवळचे मदतीला सासू येणार होती. पण लॉकडाऊनमुळे अडचणी वाढल्या होत्या. ...
पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 104 असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते.त्यात पुण्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 74 होती. ...
जगात कोरोना विषाणू आगीसारखा पसरत आहे, युरोपमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या युरोपमधील परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर दिसत नाही, परंतु ती पूर्णपणे नियंत्रणाखालीही नाहीय. ...
शासकीय आरोग्य यंत्रणा अतिशय धाडसाने व सेवाभावाने कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. अचानक ओढवलेल्या या आपत्तीशी निपटण्याची भिस्त त्यांच्यावरच अधिक असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या साधनांच्या उपलब्धते-बाबतही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. रुग्णसंख्येत होऊ शकणारी ...
जे लोक सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत अथवा ज्यांना पैशाची चंचण भासत आहे, अशा ऑस्ट्रेलियन नागरिकांना हे शिख बांधव सढळ हाताने मदत करत आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 5,500 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ...