६८ वर्षीय इशिबा यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच पंतप्रधान पदाचा भार स्वीकारला होता. अवघ्या वर्षभराच्या आताच त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. ...
११ वर्षांची गर्भवती असल्याचे कळले आणि सगळ्यांना धक्काच बसला. या पीडितेने जन्म देताच बाळाचा मृत्यू झाला. मुलीवर ४५ वर्षीय शेजाऱ्याने बलात्कार केला होता, अशी माहिती समोर आली आहे. ...
River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्ब ...
Jowar Kharedi : रब्बी हंगामात ज्वारी शासनाने किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली, मात्र त्याला आता तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. तब्बल २ कोटी ६८ लाखांची थकबाकी अडकून राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Jowar Kharedi) ...
7th Pay Commission DA Hike : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३% महागाई भत्ता वाढण्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. ...
BCCI Revenue News: एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या पाच वर्षांमध्ये बीसीआयच्या एकूण कमाईमध्ये १४ हजार ६२७ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. केवळ २०२३-२४ या वर्षामध्ये बीसीसीआयने तब्बल ४ हजार १९३ कोटी रुपये कमावले आहेत. ...
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तो अगोदर माणूस जोडतो आणि आपली संस्कृती जपतो.. त्याचेच प्रत्यनंतर या उत्सवात पर्थमध्येही गेली आठवडाभर येत आहे.. ...