या मिशनद्वारे कॅटरिंग सेवा पुरविणाºया व्यावसायिकांची कार्यशाळा घेऊन, सुरक्षित, निर्भेळ व आरोग्यदायी अन्नपदार्थ कसे पुरविता येतील, याचे मार्गदर्शन केले जाते. ...
दिव्यातील बेकायदा बांधकामे ज्या प्रभाग अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यकाळात उभी राहिली, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची धमक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दाखवावी. ...
ज्या जमिनीवरील बांधकामे अनधिकृत ठरवून तोडण्यात आली त्या जमिनीचा ७/१२ उतारा बघितल्यानंतर त्यावर ज्याने जमीन विकासासाठी(घरे बांधण्यासाठी) दिली त्याचे नाव होते. ...