लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या - Marathi News | youth suicides due to unemployment says narendra modi government ncrb data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या

शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्यांचं प्रमाण अधिक ...

चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार - Marathi News | 4th tiger found dead in 4 days in Sattari forest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार

म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे. ...

पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीला अर्थमंत्रीच गैरहजर - Marathi News | Finance Minister is absent from Prime Minister Modi's meeting with economists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत घेतलेल्या बैठकीला अर्थमंत्रीच गैरहजर

निर्मला सीतारामन यांनी आधीच उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा केल्याचे अर्थमंत्रालयाच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. ...

अजब तुझे सरकार; आईने मुलांना आगीतून वाचवलं, पोलिसांनी तिलाच तुरुंगात टाकलं! - Marathi News | North Korean mother faces prison for saving her children from house fire than portrait of kim family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब तुझे सरकार; आईने मुलांना आगीतून वाचवलं, पोलिसांनी तिलाच तुरुंगात टाकलं!

जगातला एक असा देश ज्याची नेहमीच तेथील विचित्र कायद्यांमुळे चर्चा होत असते. येथील सर्वोच्च नेता म्हणजे किम जोंग उन हा आहे. ...

'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता उर्फ अपूर्वाचा नवा लूक, लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती - Marathi News | Ratris khel chaale 2 fame shevanta aka Apurva Nemalekar new look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता उर्फ अपूर्वाचा नवा लूक, लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती

तुम्हाला आवडला का शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरचा नवा लूक? ...

भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर - Marathi News | congress leader vijay wadettiwar takes charge of rehabilitation ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर

वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश; थोरातांची दिल्लीवारी यशस्वी ...

1 मे पासून जनगणनेला सुरुवात होणार, 'हे' प्रश्न विचारले जाणार - Marathi News | you need to know questions related to census 2021 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 मे पासून जनगणनेला सुरुवात होणार, 'हे' प्रश्न विचारले जाणार

देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. ...

चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! 'इथे' काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनी घेते तासाला १०६८ रूपये! - Marathi News | Job advertise goes viral one have to pay 15 dollar an hour to work for this company | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! 'इथे' काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनी घेते तासाला १०६८ रूपये!

कोणतीही व्यक्ती काम कमाई करण्यासाठी आणि त्यातून पोट भरण्यासाठी करते. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक काम करतात. ...

VIDEO : चाहत्याचा कारनामा पाहून सारा आली खान झाली हैराण, अखेर बॉडीगार्डला करावी लागली मध्यस्थी - Marathi News | Sara Ali Khan Get Shocked When Her Fan Tries To Kissed Her Hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : चाहत्याचा कारनामा पाहून सारा आली खान झाली हैराण, अखेर बॉडीगार्डला करावी लागली मध्यस्थी

पुन्हा एकदा सारा अली खानला चाहत्याचा आला वाईट अनुभव ...