लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'याला' कायद्याचे राज्य म्हणता येईल का? - Marathi News | The invention of 'JNU' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'याला' कायद्याचे राज्य म्हणता येईल का?

संसद सदस्यांसारख्या व्यक्तीच जेव्हा धमकावण्याची भाषा करतात तेव्हा अतिरेकी कार्यकर्ते गुंडांच्या भूमिकेत जाऊन मारझोड करतात. ...

कुठलीही गोष्ट समजून घेऊन ऐकली पाहिजे - Marathi News | Anything should be understood and heard | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कुठलीही गोष्ट समजून घेऊन ऐकली पाहिजे

अध्यात्मातील दुसरी कला आहे उत्तम ऐकण्याची म्हणजेच श्रवण कला. ...

राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध - Marathi News | The idea of peace is to be taken from the United Nations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रसंघाच्या शंभरीतून घ्यावा शांततेचा बोध

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या छोट्या आवृत्तीची म्हणजे जगातील मोठ्या राष्ट्रांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसंघाची स्थापना १0 जानेवारी, १९२0 रोजी युरोपात झाली होती. ...

नाव आंबेडकरांचे, मार्ग मात्र जोगेंद्रनाथ मंडलांचा - Marathi News | The name of Ambedkar, of course, is of Jogendranath Mandal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाव आंबेडकरांचे, मार्ग मात्र जोगेंद्रनाथ मंडलांचा

भारतीय मुस्लिमांच्या मनात भीतीचे वातावरण तयार करून राजकीय पोळी शेकण्याचा आणि व्होट बँक सुरक्षित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. ...

विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार - Marathi News | Mamata Banerjee's boycott at opposition meetings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १३ जानेवारी रोजी दिल्लीत आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार आहेत. ...

बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ - Marathi News | Confusion of BJP workers at Bangalore College | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूत महाविद्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

सीएएला पाठिंबा मिळवण्यासाठी बुधवारी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येथील कोरामंगलाजवळील ज्योती निवास महाविद्यालयात गोंधळ घातला. ...

सीएएविरोधात फलक; महिलांच्या घरावर जमाव गेला चालून - Marathi News | Panel against CAA; The mob went to the women's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएएविरोधात फलक; महिलांच्या घरावर जमाव गेला चालून

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) निषेधाचा फलक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर फडकविणाऱ्या व घोषणा देणा-या दिल्लीतील दोन महिलांच्या घरावर संतप्त लोक चालून गेले. ...

‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग - Marathi News | 'NPR', 'NRC' is the rhetorical industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनपीआर’, ‘एनआरसी’ वायफळ उद्योग

शंभरहून अधिक निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) घटनात्मक वैधतेबद्दल गंभीर शंका उपस्थित केली ...

राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार - Marathi News | Sticks to 'JNU' students heading to Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या ‘जेएनयू’ विद्यार्थ्यांवर लाठीमार

कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी राजपथवार रोखले. ...