लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी - Marathi News | Poet Chautamol once again as Mayor of Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे. ...

आरे चेकनाक्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली मार्गिका काढा - Marathi News | Draw a flight lane under the flyway to escape the traffic cache of Aare Chechenka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे चेकनाक्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली मार्गिका काढा

गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रुुतगती महामार्गावर आरे चेकनाका सिग्नलवर होणारी कोंडी मुख्यत्वे मेट्रो रेल्वेच्या कामातील दिरंगाईमुळे होते. ...

जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ - Marathi News | The world's first jeweled carnival to be launched in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ

जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलला मुंबईत सोमवारी प्रारंभ झाला. ...

नवे नियम सर्व बँकिंग समुदायासाठी लागू करा- गोपाळ शेट्टी - Marathi News | New rules apply to all banking community - Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे नियम सर्व बँकिंग समुदायासाठी लागू करा- गोपाळ शेट्टी

भारतीय बँकिंग सिस्टीम कठीण काळातून जात आहे. बँकिंग क्षेत्रात अनेक खाती एनपीए (नॉन परफॉर्मिंग अकाऊंट) जमा होत आहेत़ ...

शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार? - Marathi News | How many trees will be slaughtered for the advanced route of Shivdi-Worli? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) शिवडी-वरळी या ४.५ किमीच्या उन्नत मार्गासाठी मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. ...

देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar will not allow the country to be transformed into a prison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व सुधारणा कायदा राबवून देशाला तुरुंग बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. ...

मतदारयादीमध्ये घोटाळा; ४ हजार नावे गायब - Marathi News | Scandal in electoral rolls; Thousands of names disappear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारयादीमध्ये घोटाळा; ४ हजार नावे गायब

मुंबई मनपा वॉर्ड क्र. १४१ मध्ये १० जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. ...

चुकीची जाहिरात करून उत्पादनाची विक्री, एफडीएची कारवाई - Marathi News | FDA action to sell a product by false advertising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीची जाहिरात करून उत्पादनाची विक्री, एफडीएची कारवाई

डिलीसीयस फॅट स्प्रेड अ‍ॅण्ड अमुल लाइट फॅट स्प्रेड या अन्नपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या राज्यातील नामांकित पेढ्यांच्या विविध ठिकाणी असणा-या कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून ‘फॅट स्प्रेड’चे नमुने ताब्यात घेतले. ...

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of a young man drowned in a lake | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तरुण विरार पूर्वेकडील कुंभारपाडा येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता ललितचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...