सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. ...
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस अत्याचारांचा फटका बसलेल्या मुजफ्फरनगर व मेरठ येथील परिवारांची भेट घेतली. ...
ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना १० जानेवारी रोजी न्यायालयासमोर हजर होण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. ...